BAMU Recruitment 2022 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार त्यांच्या आस्थापनेवरील शिक्षक आणि सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 301 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- पदाचे नाव – शिक्षक आणि सहायक प्राध्यापक.
- पदांची संख्या – 301
- अर्ज सुरु होण्याची तारीख – —-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ आणि २० जुलै २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून वाचा.