About Us

  • नाव – सुनील जारवाल
  • वय – 28 वर्ष
  • शिक्षण – विज्ञान विषयात पदवी.

नमस्कार मित्रांनो,

माझे नाव सुनील जारवाल आहे. माझे वय 28 वर्ष इतके आहे. माझे मुळ गाव औरंगाबाद ही आहे. माझे शिक्षण गावकडेच पूर्ण झाले आहे. माझे शिक्षण B. Sc विज्ञान झाले आहे. सदया मी मुंबई येथे राहत आहे.

अनुभव

मला शासकीय सेवेत रुजू होण्यासाठीचा 07 वर्षांचा अभ्यासाचा अनुभव आहे. मी राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या विविध पदांसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत आणि त्यात पासही झालो आहे. त्यामुळे एका सामान्य विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षांची तयारी करतांना कोणकोणत्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते ते मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे.

का मी सुरू केले ordar.in?

शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना विद्यार्थ्यांसामोर जी सर्वात महत्वाची बाब असते ती म्हणजे शासनाने वेळोवेळी काढलेल्या पदांची अचूक माहिती व त्या संबंधीची स्पर्धा परीक्षेची माहिती वेळेवर मिळाली की विद्यार्थी नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करू शकतो आणि ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न म्हणून ordar.in ही शैक्षणिक वेब पोर्टल बनविले आहे.

मला फॉलो करा.