बँक ऑफ बडोदा मध्ये 325 पदांची भरती | Bank of Baroda Recruitment 2022

Bank of Baroda Recruitment 2022 – बँक ऑफ बडोदा द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार त्यांच्या आस्थापनेवरील Relationship Manager, Corporate & Inst. Credit, Credit Analyst, Corporate & Inst. Credit या पदांच्या एकूण 325 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • पदाचे नाव – Relationship Manager, Corporate & Inst. Credit, Credit Analyst, Corporate & Inst. Credit.
  • पदांची संख्या – 325
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 12 जुलै 2022
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून वाचा.

Leave a Comment