प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मध्ये 650 पदांची भरती | CDAC Recruitment 2022

CDAC Recruitment 2022 – प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार त्यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता,  प्रकल्प व्यवस्थापक / कार्यक्रम व्यवस्थापक / कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड पदांच्या एकूण 650 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता,  प्रकल्प व्यवस्थापक / कार्यक्रम व्यवस्थापक / कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड.
  • पदांची संख्या – 650
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – —-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 20 जुलै 2022
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून वाचा.

Leave a Comment