ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ४२० जागा | NHM Thane Recruitment 2022

NHM Thane Recruitment 2022 – राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य सोसायटी, ठाणे द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार त्यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि एमपीडब्ल्यू पदांच्या एकूण 420 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून Offline पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि एमपीडब्ल्यू
  • पदांची संख्या – 420
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – —
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 20 जुलै 2022
  • अर्ज करण्याची पद्धत – Offline पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, चौथा मजला, जिल्हा परिषद, ठाणे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून वाचा.

Leave a Comment