IBPS Clerk Recruitment 2022 – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार लिपीक संवर्गातील पदांच्या एकूण 6035 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- पदाचे नाव – लिपीक
- पदांची संख्या – 6035
- अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १ जुलै २०२२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 21 जुलै 2022
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून वाचा.
Sir l has complete in this job