नवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १६१६ जागा | NVS Recruitment 2022

NVS Recruitment 2022 – नवोदय विद्यालय समिती (NVS) द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार त्यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 1616 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • पदाचे नाव – प्राचार्य, टीजीटी, पीजीटी, संगीत शिक्षक, कला शिक्षक, पीईटी आणि ग्रंथपाल.
  • पदांची संख्या – 1616
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २ जुलै २०२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 22 जुलै 2022
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून वाचा.

Leave a Comment