भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२० जागा | Indian Navy Recruitment 2022

Indian Navy Recruitment 2022- भारतीय नौदल (NAVY) द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार त्यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 220 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • पदाचे नाव – फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन.
  • पदांची संख्या – 220
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज पोहोचायला हवे.
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO CRC’ साठी) मुख्यालय ईस्टर्न नेव्हल कमांड, युटिलिटी कॉम्प्लेक्स (दुसरा मजला), नेव्हल बेस विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, पिनकोड- 530014.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून वाचा.

Leave a Comment