इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात (ITBP) विविध पदांच्या एकूण २४८ जागा | ITBP Recruitment 2022

ITBP Recruitment 2022- इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार त्यांच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 248 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल.
  • पदांची संख्या – 248
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक 08 जून २०२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 07 जुलै 2022
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून वाचा.

Leave a Comment