आयबीपीएस (IBPS) मार्फत विविध बँकात लिपिक पदांच्या ६०३५ जागा | IBPS Clerk Recruitment 2022

IBPS Clerk Recruitment 2022इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार लिपीक संवर्गातील पदांच्या एकूण 6035 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • पदाचे नाव – लिपीक
  • पदांची संख्या – 6035
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १ जुलै २०२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 21 जुलै 2022
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून वाचा.

1 thought on “आयबीपीएस (IBPS) मार्फत विविध बँकात लिपिक पदांच्या ६०३५ जागा | IBPS Clerk Recruitment 2022”

Leave a Comment