अग्निपथ योजना | वायुसेनेत बंपर भरती | IAF Agniveer Recruitment 2022

IAF Agniveer Recruitment 2022 – अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय वायुसेना यांच्या आस्थापनेवरील अग्निवीर पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक १ ते ९ जुलै २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

1 thought on “अग्निपथ योजना | वायुसेनेत बंपर भरती | IAF Agniveer Recruitment 2022”

Leave a Comment