यवतमाळ येथील महावितरण कंपनीमध्ये विविध पदांच्या एकूण ४९ जागा | Mahavitaran yavatmal bharti 2022

Mahavitaran yavatmal bharti 2022 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, यवतमाळ (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री)
  • पदांची संख्या – 49
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २८ जून २०२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जुलै २०२२
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून वाचा.

Leave a Comment