Maharashtra HSC Result 2023 | असा पहा बारावीचा निकाल

Maharashtra HSC Result 2023 | असा पहा बारावीचा निकाल – नमस्कार मित्रांनो, जर आपण या वर्षी बारावीची परीक्षा दिली असेल तर आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे. शासनाने 12वी च्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बारावीचा निकाल दिनांक 25.05.2023 रोजी दुपारी 2.00 वाजता online जाहीर होणार आहे.

आज आपण या लेखात बारावीचा निकाल कसा बघायचा? कोणकोणत्या Website वर बारावीचा निकाल आपण पाहू शकतो? निकाल बघण्याची पद्धत काय आहे? ह्या सर्व बाबी आज आपण येथे बघणार आहोत.

या Website वर बारावीचा निकाल लागणार आहे.

मित्रांनो आपण खाली दिलेल्या संकेत स्थळावर आपला बारावीचा निकाल पाहू शकता.

  1. Mahresult.nic.in
  2. https://hsc.mahresults.org.in
  3. http://hscresult.mkcl.org
  4. mh12.abpmajha.com

बारावीचा निकाल कसा बघायचा?

मित्रांनो आज आपण या लेखात 12 वीचा निकाल कसा बघायचा? याबदल स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेणार आहोत.

  • प्रथम Google वर mahresult.nic.in हे search करून या वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर प्रथम आपल्याला आपले रोल नंबर टाकायचा आहे.
  • त्यापुढील रकाण्यात आपल्या आईचे नाव टाकायचे आहे.
  • आता View Result या बटणावर क्लिक करा.
  • आपल्या समोर आपला निकाल लगेच दिसेल.

अशाच प्रकारे आपण इतर संकेस्थळावर देखील आपला निकाल पाहू शकता. दिनांक 25.05.203 रोजी कदाचित Website जास्त लोड मुळे हळू चालू शकते. त्याबाबतीत चिंता करायची काही आवश्यकता नाही.

सारांश | Maharashtra HSC Result 2023

मित्रांनो, वरील लेखात आपण सण 2023 या सालचे बारावीचे निकाल कसा बघायचा? संकेतस्थळ कोणकोणते आहेत? याबाबत सखोल माहिती जाणून घेतली. आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा.
आणि हो आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment