10 वी प्रश्नपत्रिका 2022 मराठी PDF Download | 10th Question Paper 2022 Marathi PDF सराव प्रश्नपत्रिका


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

10th Question Paper 2022 Marathi PDF | 10 वी प्रश्नपत्रिका 2022 मराठी PDF Download – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात 10वी प्रश्नपत्रिका 2022 मराठी, हिंदी आणि उर्दू या भाषेत pdf download करणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वी च्या बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आहेत. काहींचे तर सराव पेपर ही सुरू झाले आहेत.

परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी चांगला अभ्यास होणे हे अत्यंत गरजेचे असते. जुन्या प्रश्नपत्रिके मुळे आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवता येते. परीक्षेत नेमके कसे प्रश्न विचारले जातात याची एक साधारण कल्पना आपल्याला येते. म्हणून जुन्या, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासाने खूप आवश्यक आहे

त्यामुळे आम्ही आज आपल्या साठी खास 10 वी ची प्रश्नपत्रिका 2022 मराठी pdf download आणली आहे. PDF download करण्यासाठी विषयाच्या नावासमोर असलेल्या Download या वर क्लिक करा.

10 वी प्रश्नपत्रिका 2022 मराठी PDF Download

विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथे महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी च्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत. ह्या pdf तुम्ही Download करा आणि चांगला अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हा.

10 वी प्रश्नपत्रिका 2022 मराठी PDF Download – Marathi Medium

माध्यम : मराठी

अनु. क्र.विषयडाउनलोड
1.गणित : भाग – १Download 
2.गणित : भाग – 2Download 
3.इतिहास आणि राज्यशास्त्रDownload 
4.भूगोलDownload 
5.कुमारभारतीDownload 
6.English 3rd LanguageDownload 
7.विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – १Download 
8.विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – २Download

10 वी प्रश्नपत्रिका 2022 मराठी PDF Download – English Medium

Medium : English

Sr.No.SubjectDownload
1.History and P. ScienceDownload 
2.GeographyDownload 
3.English (1 st ) LanguageDownload 
4.Akshar-bharatiDownload 
5.Math Part IDownload 
6.Math Part IIDownload 
7.Science Part 1Download 
8.Science Part 2Download 

10 वी प्रश्नपत्रिका 2022 मराठी PDF Download – Urdu Medium

Medium : Urdu

Sr.No.SubjectDownload
1.Urdu LanguageDownload 
2.Marathi CompositeDownload 
3.GeographyDownload 
4.HistoryDownload 
5.Maths IDownload 
6.Maths IIDownload 
7.English 3rd  LanguageDownload 
8.Science IDownload 
9.Science IIDownload 
10.ArabicDownload 
11.Urdu CompositeDownload 

सारांश | 10th Question Paper 2022 Marathi PDF | 10 वी प्रश्नपत्रिका 2022 मराठी PDF Download

विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वरील लेखात 10 वी च्या प्रश्नपत्रिका 2022 च्या PDF बघितल्या. आम्हाला अशा आहे की तुम्ही ह्या प्रश्नपत्रिका Download केल्या असणार. आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा लेख आपल्या गरजू 10 वी च्यासा मित्रांना नक्की शेअर करा. त्यांना याची मदतच होईल. आमच्या ordar.in या शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment