अंगणवाडी भरती ऑनलाईन अर्ज सुरू पात्रता ४थी पास | पगार रु.20,000/ महिना


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

Anganwadi Recruitment 2023 – या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका पद भरतीप्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेचा निकष बदलण्यात आला आहे. १०वी उत्तीर्णऐवजी किमान १२वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता करण्यात आली आहे. या संबंधीचा शासननिर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार आहे.या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक :- 03/07/2023 ते दिनांक 14/072023. पर्यत (कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते सायकाळी 05.30 वाजे पर्यत )अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस

नोकरी ठिकाण – वाशिम, मंगरूळपीर मानोरा, कारंजा लाड, पातुर, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला – वाशीम.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023

अंगणवाडी भरती ऑनलाईन अर्ज सुरू पात्रता ४थी पास | पगार रु.20,000/ महिना |

Leave a Comment