जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य (150+ जबरदस्त घोषवाक्य) | Jaghtik Loksankhya Din Ghoshvakye 2023 | लोकसंख्या दिन घोषवाक्य मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य 2023 | Jaghtik Loksankhya Din Ghoshvakye 2023 – नमस्कार मित्रांनो, दरवर्षी 11 जुलै रोजी आपण जागतिक लोकसंख्या दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. आता तर आपण लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून जगात प्रथम क्रमांकावर आलो आहे. लोकसंख्या तर वाढली परंतु जमीन, पाणी इत्यादी नैसर्गिक स्रोत मात्र आहे तेवढेच आहे. ही एक धोक्याची घंटा आहे. त्यामुळे देशाच्या जनतेने जागृत होणे खूप गरजेचे आहे.

आज आपण या लेखात जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य मराठी मध्ये बघणार आहोत. आज या लेखात आपण एकूण 150+ अतिशय सुंदर आणि सोपे घोषवाक्य बघणार आहोत. जागतिक लोकसंख्या दिवशी ही घोषवाक्य आपल्याला खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे.

जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य | Jaghtik Loksankhya Din Ghoshvakye

१) कुटुंब लहान ,सुख महान.

२) करूया लोकसंख्येचे नियंत्रण,अन्यथा ठरेल अधोगतीस निमंत्रण.

३) विचार करा एकाचा,मार्ग कुटुंब कल्याणाचा.

४) प्रश्न वाढता लोकसंख्येचा,उपाय कुटुंब नियोजनाचा.

५) एकाच मुल,सुगंधी फुल.

६) आजचे प्रयोजन,कुटुंब नियोजन.

७) कुटुंब नियोजनात कसूर,लोकसंख्येचा प्रश्न भेसूर.

८) कुटुंबाचा लहान आकार,करील सुखी जीवनाचे स्वप्न साकार.

९) सुखी संसाराचे सूत्र,कन्येला मना पुत्र.

१०) कुटुंब असेल लहान.मेरा भारत महान.

११) खूपच वाढता महागाई,एकच मुल पुरे बाई.

१२) धरू नका,मुलीची अशा,डोळ्यासमोर ठेवा पी.टी.उषा.

१३) बालिका अथवा बालक,संपत्तीला एकच मालक.

१४) मुलगा असो व मुलगी,दोघानाही समान संधी.

१५) त्रिकोणातील तीन कोन,संतती एकच पालक दोन.

१६) एक कुटुंब एकच वारस,एकच अपत्य सरस.

१७) हिंदू हो या मुसलमान,एक परिवार एक संतान.

१८) नव्या युगाचा संदेश नवा,हट्ट नको मुलगा हवा.

जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य मराठी | Jaghtik Loksankhya Din Ghoshvakya Marathi

१९) वेवाहिक सुखात न होई बाधा,पुरुष नसबंदीने कुटुंबाचे कल्याण साधा.

२०) करा कुटुंब नियोजनाचा स्वीकार,अन्यथा होईल हाहाकार.

21) ‘करूया कुटुंबाचे नियोजन आनंदी राहू प्रत्येकजण’

22) सत्तेत बसलेल्या सरकारने कठोर कायदा आणला पाहिजे,
भारताची वाढती लोकसंख्या रोखली पाहिजे.

23) ज्यांना समज नाही, ते राहतील लोकसंख्या वाढवत,
जोपर्यंत बुद्धिमान लोक त्यांना नाही समजावत।

24) असच नाही समस्यांनी लोकांचा पराभव केला आहे.
मुलाच्या हव्यासापोटी लोकांनी लोकसंख्या खूप वाढवली आहे.

25) लोकसंख्या नियोजन स्वीकारा,
पृथ्वीला आनंदी करा।

26) वाढती लोकसंख्या थांबवायची आहे,
भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे.

27) आमचा लहान परिवार, त्यात ख़ुशी अपार.

28) दोन मुले उज्वल भविष्य, जास्त मुलं कुठे भविष्य?

29) हिंदू असो व मुसलमान, एक परिवार एक संतान.

30) कमी मुले व लहान परिवार,
हेच आहे प्रगतीचे आधार.

31) सुखी जीवनाचा खरा आधार,
लहान आणि स्वस्थ परिवार.

32) जनसंख्या थांबवा, विकास वाढवा.

33) लोकसंख्या ठेवा नियंत्रीत,
गरजा भागतील सुरळीत.

34) छोटे कुटुंब सुखी कुटुंब, मोठे कुटुंब दुखी कुटुंब.

35) लोकसंख्या वाढेल तर टंचाईचा राक्षस खाईल.

सारांश | जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य | Jaghtik Loksankhya Din Ghoshvakye

मित्रांनो वरील लेखात आपण जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 150+ अतिशय सुंदर आणि जबरदस्त घोषवाक्य बघितले. लोकसंख्या दिनी ही घोषवाक्य आपल्याला खूप उपयोगी पडतील.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या गरजू विद्यार्थ्यांना मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment