राज्य नगरपरिषद संचालनालयात विविध राज्यसेवा पदांच्या १७८२ जागा | Nagar Parishad Maharashtra Recruitment 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Nagar Parishad Maharashtra Recruitment 2023 – राज्य शासनाच्या नगर परिषद संचालनालयाच्या अधिनस्त अधिनस्त विविध संवर्गातील विविध पदांच्या एकूण १७८२ जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र नगर परिषद (राज्यसेवा) परीक्षा-२०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७८२ जागा
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, जल निस्सारण व स्वच्छता अभियंता, लेखापाल/ लेखापरीक्षक, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी आणि स्वछता निरीक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २० ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment