महात्मा गांधी निबंध मराठी 10 ओळी (05+ सर्वोत्तम निबंध) | Mahatma Gandhi Essay in Marathi 10 Lines | महात्मा गांधी यांच्यावर 10 ओळी निबंध


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

महात्मा गांधी निबंध मराठी 10 ओळी | Mahatma Gandhi Essay in Marathi 10 Lines 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात महात्मा गांधी निबंध मराठी 10 ओळी बघणार आहोत. आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे होय. त्यांचे महान कार्य हे आपल्याला माहीत आहेच. शाळेत गुरुजी आपल्याला महात्मा गांधी यांच्यावर 10 ओळीचे निबंध लिहिण्यास सांगतात. अशावेळी हे निबंध तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे.

आज आपण या लेखात एकूण 5+ अतिशय सुंदर आणि सोपे निबंध बघणार आहोत. ही निबंध महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचा महिमा असणार आहे. हे तुम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळवून देणार यात तिळमात्र शंका नाही. म्हणून या निबंधाचा चांगला अभ्यास करा.

महात्मा गांधी यांच्यावर 10 ओळी निबंध – निबंध क्र.01

 1. महात्मा गांधी हे एक महान स्वतंत्र सैनिक होते.
 2. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते.
 3. आपण त्यांना प्रेमाने ‘बापू’ किंवा ‘राष्ट्रपिता’ असे म्हणतो.
 4. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला.
 5. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळाबाई असे होते.
 6. त्यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी असे होते.
 7. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अतोनात कष्ट केले.
 8. महात्मा गांधीजींचे राहणी साधी व विचार उच्च होते.
 9. त्यांनी जनतेला सत्य व अहिंसेचा महान संदेश दिला.
 10. 30 जानेवारी 1948 रोजी त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

महात्मा गांधी निबंध मराठी 10 ओळी – निबंध क्र.02

 1. महात्मा गांधी हे भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक होते.
 2. त्यांना आपण ‘बापू’ तसेच ‘राष्ट्रपिता’ असेही म्हणतो.
 3. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते.
 4. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला.
 5. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई हे होते.
 6. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे व माध्यमिक शिक्षण राजकोट येथे पूर्ण केले.
 7. वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला.
 8. ते इंग्लंडला जाऊन वकिलीची परीक्षा पास झाले.
 9. पुणे ते भारतात परतले. त्यावेळी भारतात इंग्रजांची सत्ता होती.
 10. महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

महात्मा गांधी निबंध मराठी 10 ओळी – निबंध क्र.03

 1. भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते म्हणजे महात्मा गांधी.
 2. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे.
 3. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर शहरात झाला.
 4. महात्मा गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळाबाई असे होते.
 5. वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला.
 6. गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर आणि माध्यमिक शिक्षण राजकोट आणि वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले.
 7. भारतीयांना मूलभूत गरजा आणि न्याय मिळवून देण्यासाठी गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध आंदोलन केले.
 8. गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध सत्य, अहिंसा, दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव चळवळ हे मार्ग वापरून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.
 9. रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना ‘महात्मा” ही उपाधी दिली.
 10. 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींचा हत्या झाली.

महात्मा गांधी निबंध मराठी 10 ओळी – निबंध क्र.04

 1. महात्मा गांधी हे महान स्वातंत्र्य सैनिक होते.
 2. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे.
 3. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला.
 4. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळाबाई असे होते.
 5. बॅरिस्टर म्हणून भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला वाहून घेतले.
 6. त्यांनी शांततापूर्ण आणि अहिंसक पद्धतीने ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला.
 7. गांधीजींनी असहकार आंदोलन, स्वदेशी चळवळ, दांडी यात्रा, भारत छोडो आंदोलन सुरू केले.
 8. त्यांनी ‘करो वा मरो’ असा संदेश समस्त भारतीयांना दिला.
 9. महात्मा गांधीजींना सर्वजण प्रेमाने ‘बापू’ असे म्हणत.
 10. 30 जानेवारी 1948 साली त्यांचे निधन झाले.

महात्मा गांधी निबंध मराठी 10 ओळी | 10 lines on mahatma gandhi in marathi – निबंध क्र.05

 1. गांधीजींना लोक बापू आणि राष्ट्रपिता म्हणूनही ओळखतात.
 2. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला.
 3. वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला.
 4. सत्य, अहिंसा, सत्याग्रह हे गांधीजींच्या जीवनाचे मूलमंत्र होते.
 5. त्यांनी ‘स्वदेशी’ चा प्रचार करून विदेशी वस्तूंना विरोध केला.
 6. गांधीजींनी परस्पर प्रेम आणि बंधुभाव वाढवला.
 7. नैतिकता, सत्य आणि लोकशाही आचरणावर त्यांची अतूटनिष्ठा होती.
 8. ज्या गुणांनी त्यांना महात्मा बनवले.
 9. गांधीजींनी भारताला स्वातंत्र, धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवले.
 10. अशा या महान नेत्याचे दिनांक 13 जानेवारी 1948 रोजी निधन झाले.

सारांश | महात्मा गांधी निबंध मराठी 10 ओळी | Mahatma Gandhi Essay in Marathi 10 Lines

मित्रांनो, वरील लेखात आपण महात्मा गांधी निबंध मराठी 10 ओळी बघितले. वरील लेखात आपण एकूण 5+ अतिशय सुंदर आणि सोपे निबंध बघितले. वरील निबंध आपल्याला शाळेत नक्कीच उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. महात्मा गांधी यांच्या बद्दल हा आमचा एक छोटासा प्रपंच.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

 1. महात्मा गांधी यांच्यावर 10 ओळी निबंध
 2. महात्मा गांधी यांच्यावर 10 ओळी
 3. महात्मा गांधी यांच्या विषयी 10 ओळी निबंध
 4. महात्मा गांधी यांच्या विषयी 10 ओळी
 5. महात्मा गांधी 10 ओळी निबंध
 6. महात्मा गांधी 10 ओळी
 7. 10 lines essay on mahatma gandhi in marathi
 8. 10 lines on mahatma gandhi
 9. mahatma gandhi nibandh marathi 10 oli
 10. mahatma gandhi nibandh 10 oli
 11. 10 lines on mahatma gandhi in marathi

Leave a Comment