हनुमान चालीसा मराठी 2023 | Hanuman Chalisa Marathi 2023 | हनुमान चालीसा मराठी PDF


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

हनुमान चालीसा मराठी 2023 | Hanuman Chalisa Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात हनुमान चालीसा मराठी मध्ये बघणार आहोत. आपण सर्व प्रभु श्री हनुमान रायाचे भक्त आहात. हनुमान चालीसा ही मारुती रायाची आरती होय. हनुमान चालीसा चे नित्य पठणाने आपले सर्व दुःख, रोग, संकट, पीडा दूर होतात तसेच हनुमान रायाची आपल्यावर कृपादृष्टी असते.

आज आपण या लेखात हनुमान चालीसा मराठी फोटो, हनुमान चालीसा मराठी PDF, हनुमान चालीसा मराठी लिरिक्स अशाप्रकारे संपूर्ण हनुमान चालीसा मराठी मध्ये आज आपण येथे बघणार आहोत. चला तर मित्रांनो सुरुवात करुया.

हनुमान चालीसा मराठी PDF | Hanuman Chalisa Marathi PDF

हनुमान चालीसा मराठी PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील दिलेल्या बटन वर क्लिक करा.

हनुमान चालीसा मराठी PDF DOWNLOAD

हनुमान चालीसा मराठी फोटो | Hanuman Chalisa Marathi Photo

हनुमान चालीसा मराठी लिखित | Hanuman Chalisa Marathi Lyrics

श्री हनुमान चालीसा

॥ दोहा ॥

श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि ।
बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ॥

बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन-कुमार ।
बल बुधि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार ॥

॥ चौपाई ॥

जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥०१॥

राम दूत अतुलित बल धामा ।
अंजनी-पुत्र पवनसुत नामा ॥०२॥

महाबीर बिक्रम बजरंगी ।
कुमति निवार सुमति के संगी ॥०३॥

कंचन बरन बिराज सुबेसा ।
कानन कुण्डल कुंचित केसा ॥०४॥

हाथ बज्र और ध्वजा बिराजै ।
काँधे मूँज जनेऊ साजै ॥०५॥

संकर सुवन केसरी नंदन ।
तेज प्रताप महा जग बन्दन ॥०६॥

बिद्यावान गुनी अति चातुर ।
राम काज करिबे को आतुर ॥०७॥

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।
राम लखन सीता मन बसिया ॥०८॥

सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा ।
बिकट रूप धरि लंक जरावा ॥०९॥

भीम रूप धरि असुर सँहारे ।
रामचन्द्र के काज सँवारे ॥१०॥

लाय संजीवन लखन जियाये ।
श्रीरघुबीर हरषि उर लाये ॥११॥

रघुपति किन्ही बहुत बड़ाई ।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२॥

सहस बदन तुम्हरो जस गावैं ।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं ॥१३॥

सनकादिक ब्रम्हादि मुनीसा ।
नारद सारद सहित अहीसा ॥१४॥

जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।
कबि कोबिद कहि सके कहाँ ते ॥१५॥

तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा ।
राम मिलाय राज पद दीन्हा ॥१६॥

तुम्हरो मंत्र बिभीषन माना ।
लंकेस्वर भए सब जग जाना ॥१७॥

जुग सहस्त्र जोजन पर भानु ।
लील्यो ताहि मधुर फल जानू ॥१८॥

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं ।
जलधि लाँघि गये अचरज नाहीं ॥१९॥

दुर्गम काज जगत के जेते ।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥२०॥

राम दुआरे तुम रखवारे ।
होत न आज्ञा बिनु पैसारे ॥२१॥

सब सुख लहै तुम्हारी सरना ।
तुम रच्छक काहू को डर ना ॥२२॥

आपन तेज सम्हारो आपै ।
तीनों लोक हाँक तें काँपै ॥२३॥

भूत पिसाच निकट नहिं आवै ।
महाबीर जब नाम सुनावै ॥२४॥

नासै रोग हरै सब पीरा ।
जपत निरन्तर हनुमत बीरा ॥२५॥

संकट तें हनुमान छुडावे ।
मन क्रम बचन ध्यान जो लावै ॥२६॥

सब पर राम तपस्वी राजा ।
तिन के काज सकल तुम साजा ॥२७॥

और मनोरथ जो कोई लावै ।
सोहि अमित जीवन फल पावै ॥२८॥

चारो जुग परताप तुम्हारा ।
है परसिद्ध जगत उजियारा ॥२९॥

साधु सन्त के तुम रखवारे ।
असुर निकन्दन राम दुलारे ॥३०॥

अष्टसिद्धि नौ निधि के दाता ।
अस बर दीन जानकी माता ॥३१॥

राम रसायन तुम्हरे पासा ।
सदा रहो रघुपति के दासा ॥३२॥

तुम्हरे भजन राम को पावै ।
जनम जनम के दुख बिसरावै ॥३३॥

अन्त काल रघुबर पुर जाई ।
जहाँ जन्म हरिभक्त कहाई ॥३४॥

और देवता चित्त न धरई ।
हनुमत सेही सर्ब सुख करई ॥३५॥

संकट कटै मिटै सब पीरा ।
जो सुमिरे हनुमत बलबीरा ॥३६॥

जय जय जय हनुमान गोसाईं ।
कृपा करहु गुरुदेव की नाईं ॥३७॥

जो सत बार पाठ कर कोई ।
छूटहि बन्दि महा सुख होई ॥३८॥

जो यह पढ़ै हनुमान चालीसा ।
होय सिद्धि साखी गौरीसा ॥३९॥

तुलसीदास सदा हरि चेरा ।
कीजै नाथ हृदय मह डेरा ॥४०॥

॥ दोहा ॥

पवनतनय संकट हरन मंगल मुर्ति रूप ।
राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप ॥

॥ जय-घोष ॥

बोल बजरंगबली की जय ।
पवन पुत्र हनुमान की जय ॥

सारांश | हनुमान चालीसा मराठी | Hanuman Chalisa Marathi

मित्रहो, वरील लेखात आपण हनुमान चालीसा मराठी मध्ये बघितली. पवनपुत्र हनुमान यांना कलियुगातील प्रमुख देवाचे स्थान आहे. कलियुगात सदाचारी लोकांचे रक्षण करण्यासाठी हनुमान नेहेमी येतात. हनुमान चालीसा निरंतर पठण केल्याने आपल्याला अमूल्य असा फायदा नक्की होतो.

मित्रांनो आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या मित्रांना हनुमान चालीसा मराठी PDF नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

  • हनुमान चालीसा मराठी मध्ये वाचण्यासाठी
  • हनुमान चालीसा मराठी अर्थ
  • हनुमान चालीसा मराठी अर्थ pdf
  • हनुमान चालीसा मराठी download

Leave a Comment