साक्षरता दिन घोषवाक्य मराठी (100+ BEST) | Saksharta Din Ghoshvakya Marathi 2023 | International Literacy Day Slogan in Marathi

साक्षरता दिन घोषवाक्य मराठी | Saksharta Din Ghoshvakya Marathi – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त घोषवाक्य मराठी मध्ये बघणार आहोत. दरवर्षी 08 सप्टेंबर रोजी आपण साक्षरता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो. या दिवशी शाळेत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रभात फेरी काढण्यात येते.

प्रभात फेरी काढताना घोषणाही द्याव्या लागतात. त्यामुळे आज आपण या लेखात 100+ अतिशय सुंदर आणि सोप्या साक्षरता दिन घोषवाक्य बघणार आहोत. याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. चला तर मित्रांनो सुरुवात करुया.

साक्षरता दिन घोषवाक्य मराठी | Saksharta Din Ghoshvakya Marathi

होईल साक्षर जन सारा;
हाच आमचा पहिला नारा.

एक एक अक्षर शिकूया;
ज्ञानाचा डोंगर चढूया.

वाचाल तर वाचाल.

सुख समृद्धीचा झरा;
शिक्षण हाच मार्ग खरा.

पाठशाला असावी सुंदर;
जेथे मुले मुली होती साक्षर.

देशाचा होईल विकास;
घेवूनी साक्षरतेचा ध्यास.

ज्योतीने ज्योत पेटवा;
साक्षरतेची मशाल जगवा.

आधी विद्यादान;
मग कन्यादान.

मुलगा मुलगी एक समान;
द्यावे त्यांना शिक्षण छान.

जबाबदार पालकाचे लक्षण;
मुलांचे उत्तम शिक्षण.

शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो व
अनुभवाने तो शहाणा होतो.

एकाने एकास शिकवावे.

जो राहे निरक्षर,
तो फसे निरंतर.

साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा.

गिरवू अक्षर,
होऊ साक्षर.

शिक्षणात काट कसर नको.
काटकसरीचे शिक्षण मात्र हवे.

स्वाभिमान जागृत करून
सन्मानाने जगवत ते शिक्षण.

मनुष्याच्या सहनशक्तीचा
आविष्कार म्हणजे खरे शिक्षण.

विद्येने नम्रता आणि
नम्रतेने विद्या शोभून दिसते.

विद्येविना मनुष्य पशू आहे.

ज्यामुळे स्वाभिमान जागृत होतो
ते खरे शिक्षण होय.

विद्या ही संकटकाळी साथ देणारे शस्त्र आहे.

साक्षरतेचा एकच मंत्र;
शिक्षण देणे हेच तंत्र.

देणं समाजाचं फेडावं;
काम शिक्षणाच करावं.

साक्षरतेचा एकच संदेश;
अज्ञान संपून सुखी होईल देश.

एकाने शिकवूया एकाला;
साक्षर करूया जनतेला.

राहू आपण एकोप्याने;
देश घडवू शिक्षणाने.

माता होईल शिक्षित;
तर कुटुंब राहील सुरक्षित.

नर असो व नारी;
चढा शिक्षणाची पायरी.

अक्षर कळे संकट टळे.

साक्षरता दिन घोषवाक्य मराठी | Saksharta Din Ghoshvakya Marathi

साक्षरतेचा एकच मंत्र;
शिक्षण देणे हेच तंत्र.

घरी सर्वांना शिक्षित करा,
कुटुंबात आनंद आणा.

शिक्षण ही एक मजबूत शिडी,
जेणेकरून पुढे जाईल पिढी.

शिक्षण हा आपला शृंगार आहे
अन्यथा संपूर्ण जीवन व्यर्थ आहे.

आमचा भारत साक्षर असो;
साक्षर भारत संपन्न असो.

सुख समृद्धीचा झरा;
शिक्षण हाच मार्ग खरा.

अज्ञानात आपली अधोगती,
शिकण्यातच आहे खरी प्रगती.

एकाने एकास शिकवावे.

साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा.

शिक्षण हा वास्तविक
स्वातंत्र्याचा मार्ग आहे

विद्या ही संकटकाळी
साथ देणारे शस्त्र आहे.

एक एक अक्षर शिकूया;
ज्ञानाचा डोंगर चढूया.

शिक्षणामुळे देशाचे
सामर्थ्य ठरते

राहू आपण एकोप्याने;
देश घडवू शिक्षणाने.

केवळ सुशिक्षित
लोकच मुक्त आहेत

शिक्षण हे एक साधन आहे जे
आपल्याला यशस्वी होण्यास मदत करते

शिक्षणाने
समृद्धी मिळते

अक्षर कळे,
संकट टळे.

आजचे शिक्षण
उद्याचे भविष्य

शिक्षण हे सर्वात
शक्तिशाली शस्त्र आहे,
जे जग बदलू शकते

सारांश | साक्षरता दिन घोषवाक्य मराठी | Saksharta Din Ghoshvakya Marathi

मित्रहो, वरील लेखात आपण साक्षरता दिन घोषवाक्य मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 100+ अतिशय सुंदर आणि सोपे घोषवाक्य बघितले. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त 08 सप्टेंबर या दिवशी ही घोषवाक्य आपल्याला घोषणा देण्यासाठी नक्कीच खूप उपयोग होईल.

मित्रांनो आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

International Literacy Day Slogan in Marathi

International Literacy Day Slogans

Saksharta Din Slogans Marathi

Leave a Comment