हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी & हिंदी (500+ अतिशय सुंदर) | Hanuman Jayanti Wishes in Marathi & Hindi 2023 | Hanuman Jayanti Wishes, Quotes, Status, SMS in Marathi and Hindi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Hanuman Jayanti Wishes in Marathi & Hindi 2023 | Hanuman Jayanti Wishes, Quotes, Status, SMS in Marathi and Hindi 2023 | हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी & हिंदी – नमस्कार मित्रांनो, आपण सर्व प्रभु श्री हनुमानाचे भक्त आहोत. हनुमानाची लीला आणि त्यांचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. आज आपण या लेखात हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी आणि हिंदी भाषेत बघणार आहोत.

आपण सर्व त्यांची जयंती अगदी आनंदाने व उत्साहाने साजरी करतो. एकमेकांना शुभेच्छा देतो. प्रथम आपणास व आपल्या कुटुंबियांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! आज आपण या लेखात 500+ अतिशय सुंदर हनुमान जयंतीच्या शुभेच्छा मराठी आणि हिंदी भाषेत बघणार आहोत. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता सुरुवात करुया.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Hanuman Jayanti Wishes in Marathi

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

हनुमान जयंतीच्या आपणास व
आपल्या परिवारास
मंगलमय शुभेच्छा !!

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान..
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत,
श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा..!
माझी प्रार्थना आहे की बजरंगबली
आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान..
एक मुखाने बोला..
बोला जय जय हनुमान..
हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!!

ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे हनुमान,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाप्रती भक्ती,
तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला
हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

मुखी राम नाम जपि योगी बलवान
लंकेचा नाश करी असा सर्व शक्तिमान
आकाशापरी मोठा कधी मुंगीहून लहान
हृदयी वसती राम असा भक्त हनुमान
हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !!

जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
जय श्री राम, जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

हनुमान जयंती कोट्स मराठी | Hanuman Jayanti Quotes in Marathi

ज्याच्या तनी मनी वसतो राम
जो साऱ्यांमध्ये असे बलवान
असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम
हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा.

भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे..
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

सत्य आणि प्रेमाच्या शप्पत
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.
जय जय बजरंगबली.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात
आणि दुःख दूर
करणाऱ्याला हनुमान म्हणतात..!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तू,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे तू.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

घातले आहे लाल लंगोट,
हातात आहे घोटा.
शत्रूंचा करतात नाश,
भक्तांना कधीच होऊ देत नाही निराश.
जय हनुमान.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

शुभ प्रभात शुभ दिवस जय श्री हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान,
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.!

प्रभू श्री हनुमानाच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!! 🚩🙏
🚩Happy Hanuman Jayanti 🚩

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हिंदी | Hanuman Jayanti Wishes in Hindi

मेरे दुश्मन कहते हैं तेरे पास ऐसा क्या है?
जिससे तेरे नाम का ईतना आतंक फैला है..
मैने कहा भाई मेरा ये दिल नरम है
और दिमाग थोडा गरम है..
बस बाकी सब मेरे बजरंगबली
वीर हनुमान का करम है..!
जय बजरंगबली!

जन्म दिवस राम भक्त हुनूमान का,
जलाई विशाल लंका जिसने
सिर्फ़ अपनी पूंछ से..
जन्म दिवस है उस बलवान का
बधाई हो जन्म दिवस हुनूमान का

भूत पिशाच्च निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे,
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमंत बीरा…
हनुमान जयंती की हार्दिक शुभकामनाये !

हनुमान तुम बिन राम हैं अधूरे,
करते तुम भक्तों के सपने पूरे..
माँ अंजनी के तुम हो राजदुलारे,
राम-सीता को लगते सबसे प्यारे..
हैप्पी हनुमान जयंती 2023

हनुमानजी राम को है सबसे प्यारे..
वो तो भक्तों में सबसे है न्यारे..
पल-भर में तुमने लंका को जलाया,
श्रीराम को माता सीता से मिलाया..
जय अंजनी के लाल के जन्म दिवस की
ढेर सारी बधाई हो !

जिनको भगवान श्रीराम का वरदान है
गदा धारी जिनकी शान है
बजरंगी के नाम से जिनकी पहचान है
संकट मोचन वो वीर हनुमान है
जय श्रीराम जय हनुमान..
हनुमान जयंती की बधाई!

जिनके मन में बसते है श्री राम
जिनके तन में बसते हैं हनुमान..
जग में सबसे हैं वो महा बलवान
ऐसे प्यारे प्रभु को हो मेरा प्रणाम..
हनुमान जयंती की बधाई!

जय हनुमान ज्ञान गुण सागर
जय कपि तिहु लोक उजागर
अंजनी पुत्र अतुलित बल धामा
अंजनी पुत्र पवन सूत नामा
जय श्रीराम जय वीर हनुमान!

मनोजनम मारुततुल्य वेगम|
जितेंद्रीयम बुध्दिमताम वरीष्टम|
वातात्मजम वानरयुध्दमुख्यम|
श्रीरामदुतम शरन म प्रपद्ये|
मंगलको जनमे मंगलही
करते मंगलमयी भगवान|
जय हनुमान… जय जय हनुमान…
केसरीनंदन, जय जय हनुमान…

आया जन्म दिवस राम भक्त हनुमान का,
अंजनीके लाल का, पवन पुत्र हनुमान का,
बोलो सब मिलकर जयकार हनुमान की,
सबको बधाई हो जन्म दिवस हनुमान की..

हनुमान है नाम महान,
हनुमान करे बेडा पार,
जो जपता है नाम हनुमान,
होते सब दिन उसके एक समान.
हनुमान जयंती की शुभकामनाएं.

मेरे तन मन में राम हैं,
मेरे रोम-रोम में राम हैं,
मेरे मन में भी राम का ही नाम हैं

भीड़ पड़ी तेरे भक्तों पर बजरंगी,
सुन लो अर्ज़ अब तो दाता मेरी,
हे महावीर अब तो दर्शन दे दो,
पूरी कर दो तुम कामना मेरी.

बजरंगी तेरी पूजा से हर काम होता है
दर पर तेरे आते ही दूर अज्ञान होता है
राम जी के चरणों में ध्यान होता है
इनके दर्शन से बिगड़ा हर काम होता है

प्रभु मुझ पर दया करना
मैं तो आया हूँ शरण तिहारी
तेरी प्यारी सी मनभावन
मूरत जब-जब देखूं
मैं जाऊं बलिहारी

जय हनुमान ज्ञान गुण सागर
जय कपीश टिहू लोक उजागर
राम दूत अतुलित बाल धमा
अंजनी पुत्रा पवन सूट नामा
जय श्री राम जय श्री हनुमान !!
शुभ हनुमान जयंती !!

सारांश | Hanuman Jayanti Wishes in Marathi & Hindi 2023 | हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी & हिंदी

प्रभु श्री हनुमानाचे भक्तांनो, वरील लेखात आपण 500+ हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी आणि हिंदी भाषेत बघितले. हे शूभेच्छा संदेश आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या परिवारास हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

हनुमान जयंती मैसेज मराठी | Hanuman Jayanti Message in Marathi

हनुमान जयंती मैसेज हिंदी | Hanuman Jayanti Message in Hindi

हनुमान जयंती कोट्स मराठी | Hanuman Jayanti Quotes in Marathi

हनुमान जयंती कोट्स हिंदी | Hanuman Jayanti Quotes in Hindi

हनुमान जयंती मैसेज मराठी | Hanuman Jayanti SMS in Marathi

हनुमान जयंती स्टेटस मराठी | Hanuman Jayanti Status in Marathi

हनुमान जयंती स्टेटस हिंदी | Hanuman Jayanti Status in Hindi

Leave a Comment