महावीर जयंती हार्दिक शुभेच्छा मराठी & हिंदी (170+ अतिशय सुंदर) | Mahavir Jayanti Wishes in Marathi & Hindi 2023 | Mahavir Jayanti Wishes, Quotes, Status, SMS in Marathi and Hindi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Mahavir Jayanti Wishes in Marathi & Hindi 2023 | Mahavir Jayanti Wishes, Quotes, Status, SMS in Marathi and Hindi 2023 | महावीर जयंती हार्दिक शुभेच्छा मराठी & हिंदी – नमस्कार मित्रांनो, दि.3/04/2023 रोजी आपल्या भगवान महावीर यांची जयंती आहे. ती आपण अगदी आनंदाने, उत्साहाने आणि मोठ्या जल्लोषात साजरी करणार आहोत. आपण सर्व एकमेकांना शुभेच्छा देणार आहेत. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे.

प्रथम आपणास व आपल्या कुटुंबीयास भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! आज आपण या लेखात तुमच्यासाठी भगवान महावीर जयंती हार्दिक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. या लेखात आपण 170+ अतिशय सुंदर महावीर जयंतीच्या शूभेच्छा मराठी आणि हिंदी मध्ये बघणार आहोत.

महावीर जयंती हार्दिक शुभेच्छा मराठी | Mahavir Jayanti Wishes in Marathi

अहिंसेचा मार्ग दाखवून
जगाला प्रेमाची शिकवण देणारे
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर
महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन !

“अंत:करण स्वच्छ ठेवण्याकरिता
नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.”
संपूर्ण जगाला असा महान संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त
कोटी कोटी प्रणाम!

अहिंसा, दया, क्षमा, शांती,
मैत्रीची शिकवण देणाऱ्या
महावीर स्वामी यांच्या
जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !!

“ज्याचे मन निरंतर धर्मरत असते
त्याला देव देखील नमस्कार करतो.”
असा महान संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती च्या
हार्दिक शुभेच्छा!!

सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त
सर्व जैन बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा

“ज्ञानी मनुष्य हा
विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.”
असा महान विचार देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त
त्रिवार वंदन !!

जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांच्या स्मृतीस
जयंती निमित्त अभिवादन!

“दया अशी भाषा आहे कि
ती बहिर्यालाही एकायला येते आणि
मुक्याला देखील समजू शकते.”
संपूर्ण जगाला असा महान विचार
देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंतीच्या
मन:पूर्वक शुभेच्छा !!

अरिहंतांची बोली, सिद्धांचा सारांश
शिक्षकांचा धडा, संतांची संगत
अहिंसेचा प्रचार,
महावीर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा!

तुमच्या आत्म्या इतका मोठा
तुमचा कोणताही शत्रू नाही.
वास्तविक शत्रू तुमच्या आत आहे,
तो शत्रू राग,गर्व, लोभ,आणि द्वेष
च्या रुपात आहेत.
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

अहिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च:
महावीर जयंती निमित्त
जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा !

महावीर जयंती कोट्स मराठी | Mahavir Jayanti Quotes in Marathi

रागावर शांतीने विजय मिळवा,
दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा,
आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा!
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जो शक्तीशाली असूनही क्षमा करतो,
आणि गरीब असूनही दान करतो
असे पुरुष स्वर्गाच्याही वर राहत असतात.
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त
हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांच्या स्मृतीस आज
जयंती निमित्त अभिवादन

क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावा.
जर तुमच्या मनात शांती नसेल
तर तिचा बाहेर शोध घेण्यात काय अर्थ?
असे महान संदेश देणाऱ्या भगवान
महावीर यांच्या जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा !!

ज्यांनी रणांगणात युद्ध केले
त्या व्यक्तीला शूर म्हणा
ज्यांनी मनापासून युद्ध केले
तो नायक होऊ शकेल
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

नम्रता म्हणजे
ज्ञानाचा मापदंड आहे.
जगाला असा महान संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंतीच्या
🚩🙏 हार्दिक शुभेच्छा !! 🙏🚩

महावीर जयंती शुभेच्छा संदेश हिंदी | Mahavir Jayanti Wishes in Hindi

महावीर जिनका नाम है;
पालीताना जिनका धाम है;
अहिंसा जिनका नारा है;
ऐसे त्रिशला नंदन को लाख प्रणाम हमारा है।
🚩🙏महावीर जयंती मुबारक हो! 🙏🚩

सत्य, अहिंसा, धर्म हमारा
नवकार हमारी शान है,
महावीर जैसा नायक पाया,
जैन हमारी पहचान है !
🚩🙏 महावीर जयंती मुबारक !🙏🚩

आपकी आत्मा से परे कोई भी शत्रु नहीं है,
असली शत्रु आपके भीतर रहते हैं,
वो शत्रु हैं क्रोध, घमंड, लालच,
आसक्ति और नफरत।
🚩🙏 Happy Mahavir Jayanti ! 🙏🚩

जंग एक भी लड़ा नहीं,
फिर भी जग को जीत लिया,
अहिंसा, अपरिग्रह,
अनेकांत का हमको मंत्र दिया,
उस जगत के तारक महावीर
जी को कोटि कोटि वंदन!
🚩🙏 Happy Mahavir Jayanti ! 🙏🚩

भगवान महावीर को खोजने हम कहां जाएंगे,
बिना ठिकाना उनको हम कहां पाएंगे।
करो भक्ति चंदना जैसी बंधुओं,
भगवान महावीर तुम्हारे द्वार स्वयं ही चले आएंगे।
🚩🙏 Happy Mahavir Jayanti ! 🙏🚩

खुद की इच्छाओं पर विजय पाना,
राजपाट त्याग कर घर से दूर जाना,
इतना आसान नहीं होता है,
वीर से महावीर हो जाना,
🚩🙏 हैप्पी महावीर जयंती ! 🙏🚩

क्रोध को शांति से जीते,
दुष्ट को साधुता से जीते,
कृपण को दान से जीते,
असत्य को दान से जीते,
असत्य को सती से जीते,
महावीर जयंती मंगलमय हो।
🚩🙏 महावीर जयंती मुबारक आपको 🙏🚩

सारांश | Mahavir Jayanti Wishes in Marathi & Hindi | महावीर जयंती हार्दिक शुभेच्छा मराठी & हिंदी

मित्रांनो वरील लेखात आपण भगवान महावीर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी आणि हिंदी भाषेत बघितल्या. या लेखात आपण एकूण 170+ महावीर जयंती शुभेच्छा संदेश मराठी आणि हिंदी भाषेत बघितल्या. हे संदेश अतिशय सुंदर आणि नवीन आहेत.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत, सूचना असतील तर ते ही कळवा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

वरील लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

महावीर जयंती मैसेज मराठी | Mahavir Jayanti Message in Marathi

महावीर जयंती मैसेज हिंदी | Mahavir Jayanti Message in Hindi

महावीर जयंती कोट्स मराठी | Mahavir Jayanti Quotes in Marathi

महावीर जयंती कोट्स हिंदी | Mahavir Jayanti Quotes in Hindi

महावीर जयंती मैसेज मराठी | Mahavir Jayanti SMS in Marathi

महावीर जयंती स्टेटस मराठी | Mahavir Jayanti Status in Marathi

महावीर जयंती स्टेटस हिंदी | Mahavir Jayanti Status in Hindi

Leave a Comment