Ram Navami Wishes in Marathi & Hindi 2023 (500+ अतिशय सुंदर) | रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी & हिंदी | Ram Navami Wishes, Quotes, Status, SMS in Marathi and Hindi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Ram Navami Wishes in Marathi & Hindi 2023 | Ram Navami Wishes, Quotes, Status, SMS in Marathi and Hindi 2023 | रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी & हिंदी – नमस्कार मित्रांनो, येत्या दिनांक 30 मार्च 2023 रोजी आपल्या प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मदिवस होय. हा दिवस आपण मोठ्या आनंदाने व उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करतो.

मित्रांनो आज या लेखात आपण 500+ अतिशय सुंदर रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये बघणार आहोत. रामनवमीच्या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. त्यासाठी हे रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश खूप उपयुक्त पडतील. अशी आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो सुरुवात करुया.

  • हे देखील वाचा >> रामनवमी माहिती मराठी

रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ram Navami Wishes in Marathi

श्री राम नवमी निमित्त
आपणास व आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!

श्रीराम नावाचा अर्थ जो जाणत नाही,
तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात श्रीराम नाही,
तो सगळ्यात मोठा दुर्भागी,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दुर्जनांचा नाश करुन
कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

छंद नाही रामाचा,
तो देह काय कामाचा,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
।। श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम,
कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
।। रामनवमीच्या शुभेच्छा ।।

गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,
भक्तांना देता वरदान तुम्ही.
देव तुम्ही हनुमान तुम्ही,
अडचणींना दूर करणारे तुम्ही.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दशरथ नंदन राम
दया सागर राम
सत्यधर्म पारायण राम
राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा..!

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा
प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.
पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!

रामनवमी कोट्स मराठी | Ram Navami Quotes in Marathi text

शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री रामाचा वंशज आहे गीता माझी गाथा आहे,
छाती ठोकून सांगतो भारत माझी माता आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र
आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
। श्रीराम नवमीच्या शुभेच्छा ।

प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आयोध्याचे वासी राम,
रघूकुळाची ओळख राम,
पुरुषांमध्ये आहे उत्तम राम,
सदा जपावे हरीचे नाम.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांचा कर्म धर्म आहे..
ज्यांची वाणी सत्य आहे.
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा
कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात,
मर्यादा पुरुषोत्तम
राम असणं आवश्यक आहे…
🚩🙏श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!🙏🚩

रामनवमी शुभेच्छा संदेश मराठी | Ram Navami SMS, msg in Marathi

गर्व आहे प्रभू रामचंद्रावर
ज्यांनी 14 वर्षांचा वनवास झेलला
आणि पापाचा संहार केला..
बोला श्री राम जय राम …..
रामाचे जो स्मरण करे सुख त्याला जरुर मिळेल…
राम नवमीच्या शुभेच्छा!

उद्धार होईल त्याचा जो घेईल
प्रभूचे नाव जय जय जय श्रीराम.
श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!

श्रीराम नावाचा अर्थ जो जाणत नाही,
तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात श्रीराम नाही,
तो सगळ्यात मोठा दुर्भागी,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाचा आदर्श घेऊन
करा आयुष्याची सुरुवात
नेहमीच मिळेल आनंद आणि
आयुष्यात होईल भरभराट,
राम नवमीच्या शुभेच्छा

गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,
भक्तांना देता वरदान तुम्ही,
कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही..
|| जय श्री राम ||

दशरथ नंदन राम, दया सागर राम,
रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम,
श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेव..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

धर्माच्या मार्गावर चालाल
तर तुम्हाला सुख, समृद्धि
आणि संपत्तिची प्राप्ती होईल..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

राम नामाचा जप करुन तर पाहा
तुम्हाला किती समाधान मिळते ते
प्रभू रामचंद्राच्या जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

या पावनभूमीत रामाचा जन्म झाला
म्हणून आजही चांगल्या गोष्टी जगात टिकून आहेत.
🙏राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

ज्यांच्या आयुष्यात पाप नाही,
जो कायम सदमार्गावरुन चालतो.
प्रभू राम त्यांनाच प्रसन्न होतो.

चरित रघुनाथस्य,
शतकोटी प्रविस्तरम,
एकैकं अक्षरं पुसां,
महापातकनाशकम,
🚩🙏श्री राम नवमीच्या शुभेच्छा!🙏🚩

रामनवमी शुभेच्छा संदेश मराठी स्टेटस | Ram Navami Status in Marathi

श्री राम राम रामेति ।
रमे रामे मनोरमे
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक ही नारा एकही नाम प्रभू हमारा श्रीराम,
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक बाणी, एक वचनी,
मर्यादा पुरुषोत्तम असे
आहेत आमचे प्रभू श्री राम,
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना
आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल.
रामनवमीच्या शुभेच्छा!

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी
जन्म घेतला तो दृष्टांचा संहार करण्यासाठी
या दिवसाचे महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका
आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.

आज प्रभू राम असते तर
त्यांनी प्रेमाचा खरा अर्थ
लोकांना शिकवला असता.
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

बळे आगळा कोदंडधारी।
महाकाळा विक्राळ तोही थरारी।
पुढे मानवा किंकारा कोण ठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतित जावा ।
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

श्री राम आपल्या आयुष्यात
आनंद, ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना
आणि मार्गक्रमण करत राहा
तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

राम ही राष्ट्राची संपत्ती आहे..
राम राष्ट्राचे प्राण आहे…
रामाचे अस्त्तित्व म्हणजे
भारताचे नवनिर्माण आहे…
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

जो सत्यमार्गावर चालतो राम त्यांनाच भेटतो.
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

राम नाम जपत राहा
चांगले काम करत राहा,
राम नवमीच्या शुभेच्छा!

राम अनंत आहे,
राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे
आणि राम शेवट आहे.
राम नवमीच्या शुभेच्छा!

अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
🚩श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🚩

रामाप्रती भक्ती तुझी ।
राम राखे अंतरी ।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
🚩श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🚩

राम नवमी शुभेच्छा संदेश हिंदी | Ram Navami Wishes in Hindi

राम जिनका नाम है,
अयोध्या जिनका धाम है।
ऐसे रघुनंदन आपको,
हमारा प्रणाम है।।

तेरे मन में राम,
तन में राम,
रोम रोम में राम रे,
राम सुमीर ले,
ध्यान लगा ले,
छोड़ जगत के काम रे..
मुबारक हो आपको राम नवमी का त्योहार

क्रोध को जिसने जीता है,
जिनकी भार्या सीता हैं ।
जो भरत शत्रुघ्न लक्ष्मण के हैं भ्राता,
जिनके चरणों में हैं हनुमंत लला,
वो पुरुषोत्तम राम हैं।
भक्तो में जिनके प्राण हैं,
ऐसे मर्यादा पुरुषोत्तम राम को
कोटि कोटि प्रणाम है।

राम की कृपा नव जीवन है,
राम का नित वन्दन है,
राम के आशीष से,
मंगलमय तन-मन है
‪रामनवमी की हार्दिक शुभकामनाएं।

सारा जहां है जिसकी शरण में,
नमन है उस मां के चरण में,
हम हैं उस मां के चरणों की धूल,
आओ मिलकर मां को चढ़ाएं श्रद्धा के फूल।।
राम नवमी की हार्दिक बधाई

राम जिनका नाम है,
अयोध्या जिनका धाम है।
ऐसे रघुनंदन आपको,
हमारा प्रणाम है।।🚩🚩

सारा जहां है जिसकी शरण में,
नमन है उस मां के चरण में,
हम हैं उस मां के चरणों की धूल,
आओ मिलकर मां को चढ़ाएं श्रद्धा के फूल।।
राम नवमी की हार्दिक बधाई

तेरे मन में राम,
तन में राम,
रोम रोम में राम रे,
राम सुमीर ले,
ध्यान लगा ले,
छोड़ जगत के काम रे..
मुबारक हो आपको राम नवमी का त्योहार

राम की कृपा नव जीवन है,
राम का नित वन्दन है,
राम के आशीष से,
मंगलमय तन-मन है
‪रामनवमी की हार्दिक शुभकामनाएं।

क्रोध को जिसने जीता है,
जिनकी भार्या सीता हैं ।
जो भरत शत्रुघ्न लक्ष्मण के हैं भ्राता,
जिनके चरणों में हैं हनुमंत लला,
वो पुरुषोत्तम राम हैं।
भक्तो में जिनके प्राण हैं,
ऐसे मर्यादा पुरुषोत्तम राम को
कोटि कोटि प्रणाम है।

क्रोध को जिसने जीता हैं
जिनकी भार्या सीता है
जो भरत, शत्रुध्न, लक्ष्मण के हैं भ्राता
जिनके चरणों में हैं हनुमंत लला
वो पुरुषोतम राम है
ऐसे मर्यादा पुरुषोत्तम राम को
कोटि-कोटि प्रणाम है
राम नवमी की हार्दिक बधाई

राम नवमी शुभेच्छा संदेश हिंदी Quotes | Ram Navami Quotes in Hindi

निकली है सज धज के राम जी की सवारी
लीला है सदा राम जी की न्यारी न्यारी
राम नाम है सदा सुखदायी सदा हितकारी
राम नवमी की आप सभी को हार्दिक बधाई

मन राम का मंदिर हैं यहाँ उसे विराजे रखना
पाप का कोई भाग नहीं होगा बस राम को थामे रखना
श्री राम नवमी की हार्दिक शुभकामनाए

राम आपके जीवन में प्रकाश लायें
राम आपके जीवन को सुंदर बनायें
तेज कर अज्ञान का अंधकार
आपके जीवन में ज्ञान का प्रकाश आये
रामनवमी की शुभकामनायें

गरज उठे गगन सारा, समुंदर छोड़े अपना किनारा
हिल जाए जहान सारा, जब गूंजे जय श्री राम का नारा
रामनवमी की हार्दिक शुभकामनाएं

राम नाम का फल है मीठा, कोई चख देख ले
खुल जाते हैं भाग, कोई पुकार के देख ले
राम नवमी की हार्दिक शुभकामना

पानी में नैक नाम कभी डूबता नहीं
सच्चाई का रंग धोने से कभी छुट्टे नहीं
इंसानियत के फर्ज से जो चुकते नहीं
रामजी ऐसे बंदों पर मेहर करना भूलते नहीं

जिनके मन में श्री राम हैं
भाग्य में उसके बैकुंठधाम है
उनके चरणों में जिसने जीवन वार दिया
संसार में उसका कल्याण है
रामनवमी की हार्दिक शुभकामनायें

राम की ज्योति से नूर मिलता है
सबके दिलो को शुरुर मिलता है
जो भी जाता है रामजी के द्वार पे
उसे कुछ ना कुछ जरुर मिलता है
राम नवमी की हार्दिक शुभकामना

राम जी की निकली सवारी,
राम जी की लीला है न्यारी-न्यारी,
एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता
बीच में जगत के पालनहारी।
रामनवमी की शुभकामनाएं!

मन राम का मंदिर है,
यहां उसे विराजे रखना,
पाप का कोई भाग ना होगा,
बस राम को थामे रखना !
रामनवमी की शुभकामनाएं!

राम नवमी शुभेच्छा संदेश हिंदी स्टेटस | Ram Navami Status in Hindi

निकली है सज धज के राम जी की सवारी
लीला है सदा राम जी की न्यारी न्यारी
राम नाम है सदा सुखदायी सदा हितकारी
राम नवमी की आप सभी को हार्दिक बधाई

जिनके मन में श्री राम हैं
भाग्य में उसके बैकुंठधाम है
उनके चरणों में जिसने जीवन वार दिया
संसार में उसका कल्याण है
रामनवमी की हार्दिक शुभकामनायें

राम की ज्योति से नूर मिलता है
सबके दिलो को शुरुर मिलता है
जो भी जाता है रामजी के द्वार पे
उसे कुछ ना कुछ जरुर मिलता है
राम नवमी की हार्दिक शुभकामना

मन राम का मंदिर हैं यहाँ उसे विराजे रखना
पाप का कोई भाग नहीं होगा बस राम को थामे रखना
🚩🙏राम नवमी की हार्दिक बधाई🙏🚩

राम नाम का फल है मीठा, कोई चख देख ले
खुल जाते हैं भाग, कोई पुकार के देख ले
राम नवमी की हार्दिक शुभकामना

पानी में नैक नाम कभी डूबता नहीं
सच्चाई का रंग धोने से कभी छुट्टे नहीं
इंसानियत के फर्ज से जो चुकते नहीं
रामजी ऐसे बंदों पर मेहर करना भूलते नहीं

राम आपके जीवन में प्रकाश लायें
राम आपके जीवन को सुंदर बनायें
तेज कर अज्ञान का अंधकार
आपके जीवन में ज्ञान का प्रकाश आये
रामनवमी की शुभकामनायें

गरज उठे गगन सारा,
समुंदर छोड़े अपना किनारा
हिल जाए जहान सारा,
जब गूंजे जय श्री राम का नारा
रामनवमी की हार्दिक शुभकामनाएं

मंगल भवन अमंगल हारी,
द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी,
राम सिया राम, सिया राम,
🚩🚩जय जय राम🚩🚩

सारांश | राम नवमी शुभेच्छा संदेश मराठी & हिंदी 2023 | Ram Navami Wishes in Marathi and Hindi 2023

मित्रांनो वरील लेखात आपण श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी आणि हिंदी मध्ये बघितल्या. वरील लेखात आपण 500+ अतिशय सुंदर आणि जबरदस्त राम नवमी शुभेच्छा संदेश मराठी मध्ये बघितले. आम्हला आशा आहे की आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न आवडेल.

जर आपल्याला याचा थोडा जरी फायदा झाला तर हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आपले काही मत असतील तर आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

राम नवमी शुभेच्छा संदेश मराठी & हिंदी 2023 | Ram Navami Wishes in Marathi and Hindi 2023 | रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ram Navami Wishes in Marathi | रामनवमी कोट्स मराठी | Ram Navami Quotes in Marathi text | रामनवमी शुभेच्छा संदेश मराठी | Ram Navami SMS, msg in Marathi | रामनवमी शुभेच्छा संदेश मराठी स्टेटस | Ram Navami Status in Marathi | राम नवमी शुभेच्छा संदेश हिंदी | Ram Navami Wishes in Hindi | राम नवमी शुभेच्छा संदेश हिंदी Quotes | Ram Navami Quotes in Hindi

राम नवमी शुभेच्छा संदेश मराठी & हिंदी 2023 | Ram Navami Wishes in Marathi and Hindi 2023 | रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ram Navami Wishes in Marathi | रामनवमी कोट्स मराठी | Ram Navami Quotes in Marathi text | रामनवमी शुभेच्छा संदेश मराठी | Ram Navami SMS, msg in Marathi | रामनवमी शुभेच्छा संदेश मराठी स्टेटस | Ram Navami Status in Marathi | राम नवमी शुभेच्छा संदेश हिंदी | Ram Navami Wishes in Hindi | राम नवमी शुभेच्छा संदेश हिंदी Quotes | Ram Navami Quotes in Hindi | रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी & हिंदी | Ram Navami Wishes in Marathi and Hindi 2023 | रामनवमी कोट्स मराठी | Ram Navami Quotes in Marathi text | रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी & हिंदी | Ram Navami Wishes in Marathi and Hindi 2023 | रामनवमी कोट्स मराठी | Ram Navami Quotes in Marathi text

Leave a Comment