वार्षिक वेतनवाढ 2022 | Increment Calculator 2022

Increment Calculator 2022 नमस्कार माझ्या शासकीय अधिकारी/कर्मचारी मित्रांनो. आपण हा लेख वाचत आहात याचा अर्थ असा आहे की आपण शासकीय अधिकारी/कर्मचारी आहात आणि आपली वार्षिक वेतनवाढ 01 जुलै 2022 रोजी आहे. आणि तुम्हाला आता या Increment नंतर तुमचे वेतन किती वाढणार आहे हे जाणून घ्यायचे आहे. तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. इथे तुम्ही तुमच्या वेतनाची मुळ माहिती भरून Calculator च्या सहाय्याने काही सेकंदात तुमची वेतनवाढ पाहू शकता.

जुलैच्या वार्षिक वेतनवाढी  पगार काढा काही सेकंदात 

1 जुलै पासून आपला पगार किती वाढणार ? , नवीन पागराचे बेसिक किती असेल या सर्व प्रश्नाचे अचूक उत्तर मिळवण्यासाठी एक्सल तज्ञ श्री. सचिन गारूडकर सर यांनी एक्सल सॉफ्टवेअर तयार केले आहे.त्याचे मनपूर्वक धन्यवाद यामध्ये मुळवेतन , महागाई भत्ता ,व घर भाडे इत्यादि निवडून आपला जुलै महिन्याचा पगार तात्काळ काढा.

1 जुलै पगार काढण्यासाठी खालील कृती करा

  1. प्रथम दिलेल्या लिंक वर टच करा. 
  2. सध्याचे मुळ वेतन टाका . 
  3. महागाई भत्ता टक्केवारी लिहा. 
  4. घरभाडे टक्केवारी निवडा. 
  5. वाहनभत्ता दर निवडा . 
  6. आपण nps  धारक आहात का ते निवडा. 
  7. सर्वात शेवटी go बटणावर क्लिक करा.  

1 जुलै पगार काढण्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/3iq6CFp

वार्षिक वेतनवाढ Calculator – 2022

Increment Calculator 2022

हे नक्की वाचा >> MLT कोर्स संपूर्ण माहिती 2022

हे नक्की वाचा >> 10वी नंतर काय करावे

Increment Calculator 2022 | वार्षिक वेतनवाढ Calculator – 2022

2 thoughts on “वार्षिक वेतनवाढ 2022 | Increment Calculator 2022”

Leave a Comment