जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (100+ अतिशय सुंदर) | Yoga Day Wishes in Marathi 2023 | जागतिक योग दिन शुभेच्छा


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Yoga Day Wishes in Marathi नमस्कार मित्रांनो, प्रथम आपणास व आपल्या परिवारास जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! दरवर्षी 21 जून रोजी आपण जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो. या दिवशी आपण एकमेकांना शुभेच्छा देतात. आज आपण या लेखात जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश बघणार आहोत.

आज आपण या लेखात एकूण 100+ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश बघणार आहोत. हे शुभेच्छा संदेश आपल्याला WhatsApp वर मॅसेज पाठवण्यासाठी किंवा Status ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. चला तर मित्रांनो सुरुवात करुया.

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Yoga Day Wishes in Marathi

योग निसर्गाजवळ नेतो
योग ईश्वराची अनुभूती देतो
योग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा!

योग करेल रोज
त्यापासून दूर राहील रोग
आंतरराष्ट्रीय
योग दिनाच्या शुभेच्छा!

योगा शिवाय मनःशांती नाही,
योग असेल तिथे रोग नाही
जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!

शरीर, मन आणि आत्मा
यांना जोडणारे विज्ञान म्हणजे योग
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

निर्धार नियमित योग करण्याचा
आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

निरोगी तन आणि शांत मन याची
गुरुकिल्ली म्हणजे योग
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

स्वस्थ जीवन जगण,
हे जीवनाचे भांडवल आहे,
रोज योग करण,
ही रोगमुक्त
जीवनाची गुरुकिल्ली आहे.
जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!

योग असे जेथे
रोग नसे तेथे
जागतिक योग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा!

योग असे जेथे
आरोग्य वसे तेथे
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नियमित करा योग,
दूर करा रोग.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नियमित योगा
सुदृढ आरोग्य उपभोगा
जागतिक योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आजार पळवते,
ते योग आहे,
शरीर निरोगी बनवते,
ते योग आहे.
शरीराची उर्जा वाढवते,
ते योग आहे,
जीवन आनंदी बनवते,
ते योग आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !

जागतिक योग दिन हार्दिक शुभेच्छा | International Yoga Day Wishes in Marathi

योग एक प्रकाश आहे, जो कधीच धूसर होणार नाही
उत्तम सराव, उज्वल ज्योत.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जो करते हैं रोज ही योग.
उन्हें नहीं पकड़ता कोई रोग.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

योग हे एक विज्ञान आहे.
अस्पष्ट स्वप्न किंवा कल्पनारम्य नाही.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

निरोगी तन आणि शांत मनाची
गुरुकिल्ली म्हणजे ‘योग’.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे,
समाधान सर्वात मोठी संपत्ती आहे,
हे केवळ योगाद्वारेच मिळते.
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मन पैशाच्या मागे धावत आहे,
आजारांनी ग्रस्त प्रत्येकाचे शरीर आहे,
तुम्ही योगाचा अवलंब करा कारण
आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे.
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

निर्धार नियमित योग करण्याचा,
आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रोज करा,
नियमित करा,
योगासने रोज करा,
योगी व्हा, शुद्ध व्हा,
जीवन सार्थक करा.
जागतिक योग दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !

कामजोरीमुळे आपल्या मनात भीती निर्माण होते,
योग ती भीती काढून टाकतो.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

योग करेल रोज,
त्यापासून दूर राहील रोग.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

योग मानवी शरीर,
मन आणि आत्मा यांना ऊर्जा,
सामर्थ्य आणि सौंदर्य प्रदान करते…
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे,
समाधान सर्वात मोठी संपत्ती आहे,
हे केवळ योगाद्वारेच मिळते.
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

सकाळ असो संध्याकाळ नेहमी योगासने करा.
जवळ नाही येणार कधीही कोणता रोग.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

सारांश | Yoga Day Wishes in Marathi | जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो, वरील लेखात आपण जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 100+ अतिशय सुंदर आणि सोपे जागतिक योग दिन शूभेच्छा बघितल्या. ह्या शुभेच्छा आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment