500+ गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी 2023 | Gudi Padwa Wishes in Marathi 2023 | Gudi Padwa Wishes, Quotes, Status, SMS in Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Gudi Padwa Wishes in Marathi 2023 | Gudi Padwa Wishes, Quotes, Status, SMS in Marathi | गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी – नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो, येत्या 22 तारखेला आपला मराठी नव वर्षाचा पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा येत आहे. सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरलेले आहे.

आज पण या लेखात गुढीपाडवा या सणानिमित्त शुभेच्छा संदेश मराठी मध्ये बघणार आहोत. आज या लेखात 500+ अतिशय सुंदर आणि नवीन गुढीपाडवा शुभेच्छा संदेश बघणार आहोत. त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश,गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 2023, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा SMS, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा Status हे सर्व आज आपण या लेखात बघणार आहोत.

Gudi Padwa Wishes in Marathi 2023 | गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी 2023

येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुमच्यासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभ दिनी,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा…

वर्षामागे वर्ष जाती
बेत मनीचे तसेच राहती
नव्या वर्षी नव्या भेटी
नव्या क्षणांशी नवी नाती
नवी पहाट तुमच्यासाठी
शुभेच्छांची गाणी गाती
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…

सोनेरी पहाट
उंच गुडीचा थाट
आनंदाची उधळ
अन सुखांची बरसात
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

सूर्य तोच, पर्व नवे,
शब्द तेच, वर्ष नवे,
आयुष्य तेच, अर्थ नवे,
यशाचे सुरू होवो, किरण नवे.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

मराठी अभिमानाचा राजेशाही थाट
उगवली चैत्राची सोनेरी पहाट
रंग – गंधाच्या उत्सवात
करूया सारे जण नववर्षाची सुरुवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नाची नवी लाट
नवा आरंभ नवा विश्वास
नव्या वर्षाची हीच
तर खरी सुरुवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

काठी नक्षीदार, वस्त्र रेशमी
लोटा चांदीचा, माळ सुगंधी
उभारतो मराठी मनाची गुढी
साधू संतांची पुण्याई
नांदो सुख समृद्धी दारी
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुडी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

निळ्या निळ्या आभाळी
शोभे उंच गुढी…
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासाखरेची गोडी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधित जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश कुटुंबासाठी | Gudi Padwa Wishes In Marathi For Family

वसंत ऋतुच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढीपाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष !
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या,
हार्दिक शुभेच्छा !

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरांसोबत,
चैत्र पाडवा दारी आला…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

श्रीखंड पुरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जावो छान,
नूतन वर्षाभिनंदन !!

दुःख सारे विसरून जाऊ,
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्ने उरलेली… या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

वसंताची पहाट घेऊन आली
नव चैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू
आला चैत्र पाडवा !
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी पहाट…
उंच गुढीचा थाट…
आनंदाची उधळण
अन् सुखाची बरसात,
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात !!

सुरू होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श
हिंदू नववर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

उभारा गुढी सुख-समृद्धीची
सुरुवात करूया नववर्षाची
विसरून ती दुःखे भूतकाळाची
वाटचाल करूया नवआशेची
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा !
सोन्यासारख्या लोकांना..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मित्रमैत्रिणींसाठी | Gudi Padwa Wishes in Marathi For Friends

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेल गगनाला भिडू दे…
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी …
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..

उभारू गुडी सुखा-समृद्धीची,
सुरुवात करूया नववर्षाची..
लढूनिया कोरोना संसर्गाशी
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
। । ब्रह्मध्वजाय नम:।।
हिंदूनुतनवर्षाभिनंदन !

गुढीपाडवा आणि हे नववर्ष
आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस सुखाचे,
समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वागत नव वर्षाचे, आशा आकांक्षाचे,
सुख समृद्धिचे, पड़ता द्वारी
पाऊल गुढीचे…! “नव -वर्षाची ”
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष.
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श.
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुडीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा!

समतेचे बांधू तोरण, गुढी उभारू ऐक्याची !
स्वप्न आपुले साकारण्यासाठी
हार्दिक शुभेच्छा आजच्या शुभदिनी !
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

सण मराठी मन मराठी
उभारली गुढी आज हर्षाची,
साद मनाची हाक प्रेमची,
भेट अशी ! “नव -वर्षाची ”
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

संस्कृतीच्या क्षितिजावर
पहाट नवी उजळून आली
आयुष्यात पुन्हा नव्याने,
क्षण मोलाचे घेऊन आली
वेचून घेऊ क्षण ते सारे.
आनंदे करू नववर्ष साजरे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीखंड पूरी, रेशमी गुढी,
लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान.
आमच्या सर्वांच्या तर्फे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा msg मराठी | Happy Gudi Padwa Message In Marathi

विश्वासाची काठी,
विवेकाची वाटी,
अभ्यासाची पाटी,
प्रयत्नांच्या गाठी,
हीच खरी जीवनाची गोडी.
उभारुया यशाची गुडी.
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

वसंताची पहाट घेऊन आली,
नववर्षाचा, नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…
हॅपी गुढीपाडवा…

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाते मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

मंद वारा वसंताची
चाहूल घेऊन आला..
पालवी मधल्या प्रत्येक
पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची
सुरुवात ही अशीच केली..
नाविन्याच्या आनंदासाठी
तो मंगल गुढी घेऊन आला..
अशा या आनंदमयी
गुढीपाडव्याच्या आनंदमय शुभेच्छा !

प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…

पालवी चैत्राची अथांग स्नेहाची ,
जपणुक परंपरेची, ऊंच उंच जाऊ दे गुढी
आदर्शाची, सम्पन्न्तेची, उन्नतीची आणि स्वप्न्पुर्तिची !
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!
आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

नवे वर्ष नवा हर्ष….नवा जोश नवा उत्कर्ष…..
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि
सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो…..
नव्या वर्षात आपल्या स्वप्नांना तेजोमयी किनार लाभों, हीच सदिच्छा.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

गुढी पाडवा शुभेच्छा कोट्स मराठी | Happy Gudi Padwa Quotes In Marathi

नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवस उगवतात दिवस मावळतात
वर्ष येते वर्ष जाते पण हे ऋणानुबंध कायम रहातात
हे असेच वृद्धिगत व्हावे हया सदिच्छासह
आपणास नूतन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .

तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला…
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख,
शांती,
समृद्धी…!!!
गुडीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
माझ्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा!

चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरुवात…
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

चैत्राची सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट
आनंदाची उधळण अन सुखाची बरसात
नव्या स्वप्नांची नवी लाट
नवा आरंभ नवा विश्वास
दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात..
तुम्हाला व तुमच्या सहपरिवारास गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

चैत्र पालवी फुलू दे ,
नवी स्वप्ने उमलू दे ,
गुढी पाडव्याच्या निमित्ताने
सुख-स्वप्ने सकारू दे !
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

गुढी तोरणे उभारुनी दारी,
करू नव्या संकल्पाची वारी
मंगल दिनी मंगल समयी
सुख, समृद्धि येईल घरी !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश व्हॉट्सअपसाठी | Gudi Padwa Status In Marathi for Whatsapp

एक नवी पहाट,
एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
एक नवी दिशा !
नवे स्वप्न,
नवी क्षितिजे,
सोबत एक माझी
नवी शुभेच्छा !
शुभ पाडवा !

स्वागत करूया नववर्षाचे,
आनंदाने, उत्साहाने साजरा करू,
हा गुढीपाडवा!
सोडून मनातील अढी,
एकमेकांमधील स्नेह वाढावा !!
हॅपी गुढीपाडवा !!!

उभारून गुढी, लावू विजयपताका
संस्कार-संस्कतीच्या विस्तारू शाखा
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा
नुतन वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

उभारा गुढी
सुख समृद्धीची,
सुरुवात करुयात
नव वर्षाची…
विसरु ती स्वप्ने
भूतकाळातील….
वाटचाल करुयात
नव आशेची….
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

उंच आकाशी उभारू गुढी
जपुया नाती, जपुया रूढी
वाढवू मैत्री स्ने्हाने
मने जिंकुया प्रेमाने !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

आशेची पालवी,
सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी,
समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
मराठी संस्कृती, मराठी मान …
मराठी परंपरेची , मराठी शान

नवचैतन्य आणते नववर्ष,
श्रीखंड-पुरीचा आस्वाद घेत
करा नवा संकल्प,
चला करूया नववर्षाचा आरंभ.

आनंदाची शिदोरी
घेऊन आला गुढीपाडवा
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

आई भवानीच्या कृपेने
नववर्षात मनासारखे घडू दे…!!
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!

तुमच्या इच्छाआकांक्षाचा वेल
गगनाला भिडू दे…
नववर्षात उभारा गुढी यशाची…
नववर्षाभिनंदन.

आयुष्याच्या वीणेवर
छेडा सुखाचा सूर,
नववर्ष घेऊन आले
चैतन्याचा सण…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार,
हाच विचार मनात घेऊन करूया
नव्या वर्षाला सुरूवात.
नववर्षाभिनंदन.

गुढीपाडव्याच्या अनेक आख्यायिका आहेत..
पण मला एकच माहीत आहे
ती म्हणजे श्रीखंड-पुरी खाण्याची.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

जुन्या आठवणींचं गाठोडं बांधून
पाहूया नववर्षाची वाट
जे आणेल आनंदाची बहार
अशी गुढीपाडव्याची परंपरागत सुरूवात
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

नववर्ष आला आता आपला
फळांचा राजा अंबा पण येणार
मग तयार व्हा आणि
नववर्षात ताव मारायला
गुढीपाडव्याच्या आंबामय शुभेच्छा

तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!!

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धी चे जावो,
हीच ईश्वचरणी प्रार्थना करतो.

या नवीन वर्षी,
चला नवे संकल्प करू.
नवे ध्येय ठरवू.
निश्ययाची गुढी उभारू.
आनंदाने नववर्षाचे स्वागत करू.
गुढीपाडव्याचे हार्दिक शुभेच्छा.

सारांश | Gudi Padwa Wishes in Marathi 2023 | गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी 2023

मित्रांनो, वरील लेखात आपण 500+ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये बघितल्या. त्याचप्रमाणे आपण gudi padwa wishes in marathi, gudi padwa wishes in marathi for WhatsApp, gudi padwa status, happy gudi padwa msg, हे सर्व बघितले.

हे सर्व गुढीपाडवा शुभेच्छा संदेश खूप छान आहेत. तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. आमचा हा छोटासा प्रयत्न आपल्याला कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आमच्या ordar.in या शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी 2023 | Gudi Padwa Wishes in Marathi 2023 | Gudi Padwa Wishes | Gudi Padwa Quotes in Marathi | Gudi Padwa Status in Marathi 2023 | Gudi Padwa SMS in Marathi | Gudi Padwa Whatsapp Wishes in Marathi | गुढीपाडवा शुभेच्छा संदेश व्हॉट्सअपसाठी | Gudi Padwa Status In Marathi for Whatsapp | गुढी पाडवा शुभेच्छा कोट्स मराठी | Happy Gudi Padwa Quotes In Marathi | गुढीपाडव्याच्या शुभेच्छा msg मराठी | Happy Gudi Padwa Message In Marathi गुढीपाडवा शुभेच्छा संदेश कुटुंबासाठी | Gudi Padwa Wishes In Marathi For Family | Gudi Padwa Wishes in Marathi 2023 | गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी 2023 | Gudi Padwa Wishes in Marathi 2023 | गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी 2023

Leave a Comment