स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी & हिंदी (100+ अतिशय सुंदर) | Independence Day Slogans in Marathi 2023 | 15 ऑगस्ट घोषवाक्य मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी & हिंदी | 15 ऑगस्ट घोषवाक्य मराठी & हिंदी | Independence Day Slogans in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, प्रथम आपणास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.! दरवर्षी 15 ऑगस्ट ला आपण स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. मोठ मोठ्या शोभा यात्रा काढल्या जातात. अशावेळी आपण घोषणा देतो.

आज आपण या लेखात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी आणि हिंदी भाषेत बघणार आहोत. आज आपण या लेखात एकूण 100+ अतिशय सुंदर घोषवाक्ये बघणार आहोत. आपल्याला याचा नक्कीच खूप उपयोग होईल अशी आम्हाला खात्री आहे.

स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी | Independence Day Slogans in Marathi

भारत माता की,जय ! वंदे मातरम् !

एक, दोन, तीन, चार, स्वातंत्र्याचा जयजयकार !

एक, दोन, तीन, चार, गांधीजींचा जयजयकार !

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा,विजय असो !

स्वातंत्र्याचा लढा महान, माझा भारत देश महान !

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा. विजय असो !

भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.

देश माझा, मी देशाचा, तिरंगा आमुचा अभिमानाचा !

स्वातंत्र्याचे सेवक आम्ही, देशाचे रक्षक आम्ही !

एकच आमचा नारा, नभी उंच लहरावा तिरंगा।

विविधतेत एकता आमची शान आमचा भारत देश महान.

स्वातंत्र्यवीरांना करुया प्रणाम, त्यांच्या त्यांगाने देश बनला महान !

माझा भारत देश छान, त्याच्या रक्षणाचे सदा ठेवू भान !

विसरू सारे भेदाभेद, शिकवण देती कुराण- वेद !

जयघोष स्वातंत्र्यदिनाचा उत्सव हा राष्ट्रभक्तीचा.

सदैव फडकत राहो तिरंगा आपला सर्व जगात प्रिय देश आपला.

अखंड राहो विविधतेतील एकता अविरत, उंच फडकावा विश्व तिरंगा.

तू माझी भारतभूमी मी तुझाच मावळा मी भारतमातेचा माझी भारतमाता.

स्वातंत्र्य वीरांना करुया शत शत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान.

स्वातंत्र्याचा अर्थ कळू दे कळू, सुराज्याचा उदय घडू दे.

मी एक भारतीय आहे हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे.

स्वातंत्र्य दिन घोषवाक्य हिंदी | Independence Day Slogans in Hindi

“जिन वीरों पर हमको गर्व है,
स्वतंत्रता उन्हीं का पर्व है”

“कहती भारत की आबादी,
है जान से प्यारी आजादी”

“स्वतंत्रता अधूरी जिनके बिन है,
ये उन्हीं शहीदों का दिन है”

“हम सब ने आज ये ठाना है,
आजादी को अमर बनाना है”

“गांधी सुभाष और भगत सिंह,
हैं आजादी के अमर चिन्ह”

15 ऑगस्ट घोषवाक्य मराठी | 15 August Slogans in Marathi

जय जवान, जय किसान !

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.

स्वातंत्र्यवीरांना करुया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान !

बोल गांधींचे मनी धरू,
गरीबांसाठी राज्य करू !

विसरा सारा भेदाभेद एकच असती कुराण – वेद !

तीन रंग प्रतीभेचे, नारंगी, पांढरा आणि हिरवा रंगले
न जाणे किती रक्ताने, तरी फडकतो मोठ्या उत्साहाने !!

पुढे चला रे पुढे चला,
गांधीजी की जय बोला !

निशाण फडकत राही,
निशान झकळत राही,
देशभक्तीचे गीत आमचे
दुनियेत निनादत राही !

भारतीय राज्यघटना जगात आहे महान,
तिच्या रक्षणाचे सदा राहू दया भान….!

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत !

तिरंगा तीन रंगांचा आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत
देश घडविला.

देशप्रेम फक्त एका दिवसाप्रमाणे नसावं,
ते कायमच मनात असावं !

सुरक्षित भारत, सुविकसित भारत !!!

15 ऑगस्ट घोषवाक्य हिंदी | 15 August Slogans in Hindi

“झेला जिन्होंने दुश्मन का प्रहार,
है देश उन्ही का कर्जदार”

“26 जनवरी और 15 अगस्त,
त्योहार हमारा सबसे मस्त”

“ढूंढ लो आसमाँ ढूंढ लो ये जमीं,
देश भारत के जैसा कहीं भी नहीं”

“सरहदों की फिजाओं में है आज भी,
मिट चुके उन शहीदों की मौजूदगी”

“चाहे भगवान अल्लाह हो या रब मेरा,
जां से भी मुझको प्यारा है भारत मेरा”

सारांश | स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी | Independence Day Slogans in Marathi

मित्रहो, वरील लेखात आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त घोषवाक्य मराठी आणि हिंदी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 100+ अतिशय सुंदर घोषवाक्य बघितले. आम्हला आशाच नाही तर खात्री आहे की, आपल्याला वरील घोषवाक्ये आपल्याला नक्कीच खूप उपयोगी पडतील.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment