रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी (500+ Best) | Raksha Bandhan Wishes in Marathi 2023 | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी 2023 | Raksha Bandhan Wishes in Marathi 2023 – नमस्कार माझ्या भावा – बहिणींनो, भावा बहिणींच्या प्रेमळ नात्याची आठवण करून देणारा सण म्हणजे रक्षाबंधन हा होय. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीची आतुरतेने वाट पाहात असतो. रक्षाबंधन हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो.

या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला त्याचे आयुष्यभर रक्षण करेल असा वचन देतो. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला आणि बहीण आपल्या भावाला शुभेच्छा देतात. अशावेळी शुभेच्छा नेमक्या कोणत्या द्याव्यात? हे आपल्याला सुचत नाही.

 • शिक्षक दिन भाषण मराठी

आज आपण या लेखात रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये बघणार आहोत. आज आपण या लेखात एकूण 500+ अतिशय सुंदर आणि सोपे रक्षाबंधन शुभेच्छा मराठी तून बघणार आहोत. हे संदेश आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो सुरुवात करुया.

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी | Raksha Bandhan Wishes in Marathi

यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी
देतो तुला वचन
सदैव करेन तुझं रक्षण,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..
कायम तूच केलीस माझी रक्षा..
आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा

लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.
पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे रक्षाबंधन
रोजच यावा हा सण..
रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा

ताई तू फक्त माझी आहेस
आणि माझी राहशील..
तुझी राखी मला माझी कायम
आठवण करुन देत राहील.

आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत
तुझ्यात सामावले आहे माझे विश्व
आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास
हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आजचा दिवस खूप खास आहे..
कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी
काही तरी खास आहे..
तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी
तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

राखीचा दोरा साधा असला तरी
आपले बंध हे दृढ आहेत.
यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले,
तुझी गेल्यावर्षीची राखी आजही माझ्या हातात आहे.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तू बांधलेली राखी मी
जीवापेक्षा जास्त जपतो,
कारण जेव्हा तू जवळ नसते.
त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती मला
सतत आठवण करुन देते.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

गोंड्याची ना शोभेची
मला हवी माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

हातातील राखी म्हणजे
प्रत्येक भावाला देवाने
दिलेले वरदान,
आपल्या बहिणीला जपण्याचे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.
आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधन शुभेच्छा बॅनर | Raksha Bandhan Banner in Marathi

कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…

रक्षाबंधन शुभेच्छा बॅनर येथे पहा. Download

राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधन शुभेच्छा फोटो | Raksha Bandhan Photo in Marathi

चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधन
निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

रक्षाबंधन शुभेच्छा मराठी भावासाठी | Raksha Bandhan Wishes in Marathi for Brother

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी…….

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी…

आयुष्यात कुठल्याही क्षणी..
कुठल्याही वळणावर…
कुठल्याही संकटात….
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा वात्सल्य,
आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस
HAPPY RAKSHA BANDHAN!

हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी
राहशील माझ्या जवळ,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
Happy Rakshabandhan दादा !

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

किती वाट पाहायला लागली तुझ्या जन्मासाठी मला..
तुझ्या रुपाने मिळाला मला माझा रक्षण करणारा भाऊराया,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

दादा तुला कधीच सोडणार नाही.
पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क कधीच
कोणाला घेऊ देणार नाही.

दादा तू कधीच सुधारणार नाहीस..
यंदाही रक्षाबंधनाला काहीच आणणार नाहीस

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते
दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.

दूर असलास म्हणून काय झाले
हातावर खरीखुरी राखी नसली तरी
मनाने मी कायम तुझ्या मनगटावर
कायमची राखी बांधली आहे.

रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ…
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

रक्षाबंधनाचा सण यावा रोज..
गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

रक्षाबंधन शुभेच्छा मराठी ताई | Raksha Bandhan Wishes in Marathi for Sister

काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम
आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी
मला सामोरे जावे लागेल…

राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी… एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास….
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात….
अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही,
असेल माझी तुला साथ….
माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण,
तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल….
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत,
विश्वासच तो उरलेला असेल…..

ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले…
ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ना तोफ ना तलवार
मी तर फक्त घाबरतो
माझ्या ताईला फार,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
कितीही उशीर झाला तरी तुला
भेटल्याशिवाय राहणार नाही.
लग्न झाले म्हणून काय झाले.
तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून
कधीच जाणार नाही.

आधार तू माझा, मी तुझा विश्वास
येतेस ना ताई मला
फक्त तुझीच वाट,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

रक्षाबंधन शुभेच्छा स्टेटस | Raksha Bandhan Status in Marathi

सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला
एक नवा उजाळा देऊ दे…

माझ्या आयुष्यातील तुझे स्थान
कधीच कोणी घेऊ शकत नाही.
जीव आहे तोवर तुझी काळजी
घेतल्याशिवाय राहू शकत नाही.

नाते तुझे माझे, हळुवारपणे जपलेले,
ताई रक्षाबंधानाच्या शुभेच्छा!

ती फक्त बहीण असते
जी आईने घराबाहेर
काढल्यानंतरही तुम्हाला घरी
घेण्यासाठी धडपडत असते.

लहान असो वा मोठी
बहीण असते आयुष्यातील सुख,
ज्याच्या नशिबी आहे सुख
त्यालाच ते कळत खूप

लहानपणी तुझ्या कितीतरी
चुकांचा फटका मी खाल्ला आहे
कारण तुझ्या रक्षणाचा
विडा जो उचलला आहे

यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी
देतो तुला वचन
सदैव करेन तुझं रक्षण

तुझे निखळ प्रेम कधीच
कोणी भरुन काढणार नाही,
तुला त्रास दिल्याशिवाय माझा
एकही दिवस जाणार नाही.

लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची
आठवण करुन देते रक्षाबंधन..
तुझे माझ्यावरील प्रेम
राहूदे असेच चिरंतर

ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..
कायम तूच केलीस माझी रक्षा..
आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा

लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.
पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.

रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी | Raksha Bandhan SMS massage in Marathi

ताई तू सासरी गेली
पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो
रक्षाबंधनाची वाट पाहतो…
राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!

हळद हे चंदन आहे
राखी म्हणजे नात्यांचे बंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम
आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी
मला सामोरे जावे लागेल…

सण रक्षाबंधनाचा
तुझ्या माझ्या नात्याचा
सण तुझे- माझे प्रेम व्यक्त करण्याचा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई!

नात्याने तू असशील मोठा,
पण तरीही मी आहे तुझी सावली,
आयुष्यभर तुला जपण्याचे वचन दिले
मी आपल्या माऊली
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

किती तू खोडकर किती तू प्रेमळ,
माझा भाऊराया आहे सगळ्यात सुंदर
लाडक्या भाऊरायाला रक्षाबंधनाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा !

जन्म झाला तुझा आनंद झाला आम्हा,
तुझ्यामुळे मला मिळाला आनंदाचा वसा,
भावा, तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा !!

भाऊ तू माझा, तुझ्याशिवाय काही सुचत नाही,
बहिणीची वेडी माया काही केल्या कमी होत नाही
कितीही चुकले तरी मला माफ करुन जवळ
घेणाऱ्या माझ्या भावास रक्षाबंधनाच्या शुभेच्छा !

राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन
प्रेमाने राहू आपण या पुढे आयुष्यभर
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंद झाला,
आजचा दिनू आला,
रक्षाबंधनाला भावाला
लुटण्याचा दिवस आला.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

लग्न झाले तरी तुझ्यापासून मनाने
कधीच दूर जाणार नाही,
कोणीही कितीही म्हणाले तरी
साथ तुझी कधीही सोडणार नाही
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधन बहिणीला शुभेच्छा मराठी | Raksha Bandhan Wishes for Sister in Marathi

नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस,
त्यांच्या मधुर आठवणी….
आज सारं सारं आठवले….
हातातल्या राखी सोबतच,
भाव मनी दाटले…
बंध हे प्रेमाचे नाते आहे…
ताई तुझ आणि माझ
नातं जन्मोजन्माचे आहे..

नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…

तुझ्या माझ्या नात्यात
एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो
तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लहानपणीच्या राखी मी
आजही जपूनठेवल्या आहेत…
या प्रत्येक राखीसोबत
तुझी आणि माझी आठवण जोडली आहे.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गोष्ट Commit करायला
गर्व वाटतो कि,
Girlfriend पेक्षा माझ्या Sister..
मला जास्त जीव लावतात…

आपल्या बहिणीसारखी
दुसरी मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

ताई तू फक्त माझी आहेस
आणि माझी राहशील..
तुझी राखी मला माझी कायम
आठवण करुन देत राहील.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई!

यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले,
तुझी गेल्यावर्षीची राखी आजही माझ्या हातात आहे.

गोंड्याची ना शोभेची मला हवी
माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई !

हातातील राखी म्हणजे प्रत्येक
भावाला देवाने दिलेले वरदान,
आपल्या बहिणीला जपण्याचे…

आपल्याला पडलेली प्रश्न –

रक्षाबंधन कधी आहे?

रक्षाबंधन 2023 मध्ये 30 ऑगस्ट रोजी आहे.

सारांश | Raksha Bandhan Wishes in Marathi | रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी

मित्रहो, वरील लेखात आपण रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 500+ अतिशय सुंदर आणि सोपे रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी तून बघितले. भावा बहिणींच्या प्रेमळ नात्याला जपण्यासाठी हा आमाच्याकढून एक छोटासा प्रयत्न आहे. आपल्याला वरील शुभेच्छा संदेश नक्कीच उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही विचार कीवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. आपल्या भावाला आणि बहिणीला हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

 • Raksha Bandhan wishes in marathi
 • Raksha Bandhan sms in marathi
 • Raksha Bandhan in marathi
 • rakhi purnima status in marathi
 • Raksha Bandhan status in marathi
 • Raksha Bandhan quotes in marathi
 • Raksha Bandhan images in marathi
 • Raksha Bandhan message in marathi
 • भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • प्रिय भावाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 • प्रिय बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 • रक्षाबंधन शुभेच्छा मराठी
 • रक्षाबंधन स्टेटस मराठी
 • रक्षाबंधन मेसेज मराठी
 • रक्षाबंधन शुभेच्छा फोटो
 • रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी
 • Raksha Bandhan Wishes in Marathi 2023
 • रक्षाबंधन शुभेच्छा मराठी 2023
 • रक्षाबंधन शुभेच्छा मराठी
 • रक्षाबंधन शुभेच्छा मराठी भावासाठी
 • Raksha Bandhan Wishes in Marathi for Brother
 • रक्षाबंधन शुभेच्छा मराठी ताई
 • Raksha Bandhan Wishes in Marathi for Sister
 • Raksha Bandhan Wishes for Sister in Marathi

Leave a Comment