जागतिक आरोग्य दिन घोषवाक्य मराठी & हिंदी (100+ अतिशय सुंदर)| World Health Day Slogans in Marathi & Hindi 2023 | जागतिक आरोग्य दिन 2023 घोषवाक्य मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

World Health Day Slogans in Marathi & Hindi 2023 | जागतिक आरोग्य दिन घोषवाक्य मराठी & हिंदी – नमस्कार मित्रांनो, दिनांक 07 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. लोकांमध्ये, जनतेमध्ये आपल्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करतो. जागतिक आरोग्य दिन 2023 ची थीम “सर्वांसाठी आरोग्य” “Health for All” अशी आहे.

आज आपण या लेखात 100+ अतिशय सुंदर जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जागतिक आरोग्य दिन साजरा करताना रॅली मध्ये किंवा सभेमध्ये ही घोषवाक्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. चला तर मित्रांनो सुरुवात करुया.

जागतिक आरोग्य दिन घोषवाक्य मराठी | World Health Day Slogans in Marathi

जागतिक आरोग्य दिन 2023 घोषवाक्य मराठी | World Health Day 2023 Slogans in Marathi

सर्वांसाठी आरोग्य

Health for All

स्वच्छ सुंदर परिसर !
आरोग्य नांदेल निरंतर !!

पालेभाज्या घ्या मुखी !
आरोग्य ठेवा सुखी !!

साफ सफाई करूया !
बिमारी हटवूया !!

प्रथिने, जीवनसत्वे, क्षार !
यांचे आहारात महत्व फार !!

जो घेईल सकस आहार !
त्याला न होई कधी आजार !!

हृदयाचे स्पंदन, आरोग्यदर्शन !
निरोगी हृदय निरोगी जीवन !!

भोजनोत्तर फळांचा ग्रास !
थांबवेल आरोग्याचा ह्रास !!

हिरवा भाजीपाला खावा रोज !
राहील निरोगी आरोग्याची मौज !!

साबणानी हाथ धुवा !
जीवनातून रोग मिटवा !!

दिनचर्या ज्याची असे व्यायाममुक्त !
निरोगीची जीवन त्याचे चिंतामुक्त !!

सर्वात मोठी संपत्ती म्हणजे
आरोग्य होय.!

विचार निरोगी ठेवा !
आनंदी जीवन जगा !!

स्वच्छता शिका !
आरोग्याला जिंका !!

ठेवा साफसफाई घरात !
हेच औषध सर्व रोगात !!

घरोघरी स्वच्छता !
आजारातून मुक्तता !!

शरीर आणि मन यांचे
आरोग्य हे एक आशीर्वाद आहे.

योग्य व्यायाम आणि योग्य आहार !
तन मनाच्या प्रतिकूलतेवर प्रहार !!

ठेवा साफसफाई घरात !
हेच औषध सर्व रोगात !!

सांडपाण्याची योग्य विल्हेवाट !
गावात येईल आरोग्याची पहाट !!

नित्य करूया दहा सूर्यनमस्कार !
तंदुरुस्त शरीरासाठी पहा चमत्कार !!

खेळ खेळा स्वस्थ रहा !
मस्त रहा !!

जाणीव ठेवू आरोग्याची !
चमकेल रेषा मग भाग्याची !!

खावी रोज रसरशीत फळे !
सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे !!

मोत्या सारखें दात !
त्यांना आरोग्याची साथ !!

सकाळी संध्याकाळी करूया योग !
नाही जवळ येणार कधीही रोग !!

पालेभाज्या घ्या मुखी !
आरोग्य ठेवा सुखी !!

नित्य कसरत असे जिथे !
आरोग्य उत्तम असे तिथे !!

निरोगी शरीर हाच खरा दागीना.

जगण्यासाठी खा,
खाण्यासाठी जगणे नाही.

भाज्या जास्त वेळ शिजवू नका !
जीवनसत्वांचा नाश करु नका !!

निगा राख दातांची !
हमी मिळेल आरोग्याची !!

सोयाबिन ज्यांचे घरी !
प्रथिने तेथे वास करी !!

रोज एक सफरचंद खा !
डॉक्टर पासून दूर रहा !!

जवळ करा लिंबू संत्री !
दूर होईल पोटाची वाजंत्री !!

जगातील सर्व पैसा
आपले चांगले आरोग्य
परत विकत घेऊ शकत नाही.

आजार येईपर्यंत आरोग्यास
महत्त्व दिले जात नाही.

जो स्वत: वर चांगला
विश्वास ठेवू शकतो,
तो बरा होईल.

सकाळी नाश्ता करावा मस्त !
मोड आलेले धान्य करावे फस्त !!

भेसळयुक्त अन्न खाऊ नका !
आरोग्य धोक्यात आणू नका !!

डाळी भाजीचे करावे सूप !
बाळाला येईल सुंदर रूप !!

स्वच्छ सुंदर परिसर !
आरोग्य नांदेल निरंतर !!

रोज एक फळ खाऊया !
आरोग्याचे संवर्धन करूया !!

भाज्या जास्त वेळ शिजवू नका !
जीवनसत्वाचा नाश करू नका !!

भाजीपाल्यांचे एकच महत्व !
स्वस्त मिळेल भरपूर सत्व !!

साबणाने हात धुवा !
जीवनातून रोग मितवा !!

आपल्या शरीराची काळजी घ्या !
आपले राहायचे ते एकमेव ठिकाण आहे !!

प्रथिने, जीवनसत्वे, क्षार !
यांचे आहारात महत्त्व आहे फार !!

गांधीजींनी दिला संदेश !
स्वच्छ ठेवा भारत देश !!

स्वच्छता असे जेथे !
आरोग्य वसे तेथे !!

चला धरूया स्वच्छतेची वाट !
सर्वजण मिळून लावूया कचऱ्याची विल्हेवाट !!

स्वच्छतेच्या नियमांचे करूया पालन !
चला स्वच्छ करूया घर अंगण !!

स्वच्छतेची कास धरू !
विकासाच्या दृष्टीने वाटचाल करू !!

सुंदर पहाट आणूया !
भारत देशाला स्वच्छ बनवूया !!

जागतिक आरोग्य दिन घोषवाक्य हिंदी | World Health Day Slogans in Hindi

स्वास्थ्य को दे पहला स्थान !
तभी होगा बीमारियों का निदान !!

सेहत ही असली खजाना है !
मेहनत करके इसे पाना है !!

योग से रोग भगाओ !
स्वस्त और सुंदर शरीर पाओ !!

मन मे रखो एकही सपना !
स्वच्छ बनाना है भारत अपना !!

रोग बनाता है जीवन दुर्गम !
अच्छे स्वास्थ्य से जीवन बने सुगम !!

स्वास्थ्य शरीर की सबने ठानी !
यही बेहतर जीवन की निशानी !!

स्वच्छता को अपनाओ !
समाज में खुशिया लाओ !!

समय पर सोना और जागना है !
स्वास्थ्य रहने के लिए आलस्य को हराना है !!

जो करते है योग !
वही रहते है निरोग !!

जो खुद से करते है प्यार !
वो संतुलित लेते है आहार !!

स्वास्थ्य जो खोता है !
वो जीवन भर रोता है !!

सुबह शाम टहलने जाये !
स्वस्थ जीवन को अपनाये !!

सभी रोगो की बस एकही दवाई !
घर मे रखो साफसफाई !!

जो अपने स्वास्थ्य का रखते है ध्यान !
वो जीवन में कभी नही होते है परेशान !!

जिंदगी तभी होगी खुशहाल !
अपने स्वस्थ का रखो खयाल !!

जो स्वस्थ हे वह सुखी है !
बाकी तो सभी दुखी है !!

जन जन मे चेतना लाये !
चलो विश्व स्वास्थ्य दिवस
के प्रति जागरूकता लाये !!

विश्व स्वास्थ्य दिवस पर यही है कहना !
आप सभी हमेशा स्वस्थ-सुखी रहना !!

सारांश | World Health Day Slogans in Marathi & Hindi 2023 | जागतिक आरोग्य दिन घोषवाक्य मराठी & हिंदी

मित्रांनो वरील लेखात आपण जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य बघितले. येथे आपण एकूण 100+ अतिशय सुंदर जागतिक आरोग्य दिनानिमित्त घोषवाक्य मराठी आणि हिंदी भाषेत बघितले. आम्हाला खात्री आहे की आपल्याला वरील घोषवाक्य नक्कीच उपयोगी पडतील.

आमचा हा छोटासा प्रपंच आपल्याला कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही विचार कीवा मार्गदर्शन असेल तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना हा लेख शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

  1. जागतिक आरोग्य दिन 2023 ची थीम काय आहे?

    सर्वांसाठी आरोग्य | Health For All

  2. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करतात?

    दरवर्षी दिनांक 07 एप्रिल रोजी.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

जागतिक आरोग्य दिवस घोषवाक्य मराठी | World Health Day Slogan in Marathi

जागतिक आरोग्य दिवस घोषवाक्य हिंदी | World Health Day Slogan in Hindi

जागतिक आरोग्य दिन घोषवाक्ये मराठी | World Health Day Slogans in Marathi

जागतिक आरोग्य दिन घोषवाक्ये हिंदी | World Health Day Slogans in Hindi

आरोग्य दिन घोषवाक्य मराठी | Health Day Slogan in Marathi

आरोग्य दिवस घोषवाक्य मराठी | Health Day Slogans in Marathi

आरोग्य दिन घोषवाक्य हिंदी | World Health Day Slogans in Hindi

आरोग्य दिवस घोषवाक्य हिंदी | Health Day Slogan in Hindi

जागतिक आरोग्य दिन 2023 घोषवाक्य मराठी | World Health Day 2023 Slogans in Marathi

जागतिक आरोग्य दिवस 2023 घोषवाक्य हिंदी | World Health Day 2023 Slogan in Hindi

जागतिक आरोग्य दिन घोषवाक्य मराठी & हिंदी | World Health Day Slogans in Marathi 2023

जागतिक आरोग्य दिन 2023 घोषवाक्य मराठी

आरोग्य दिन घोषवाक्य मराठी 2023

Leave a Comment