माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध | Maza Avadta Chand Dance in Marathi 2022


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध | Maza Avadta Chand Dance in Marathi 2022 – नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध | maza avadta chand dance eassay in marathi बघणार आहोत. माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध या विषयावर परीक्षेत १० गुणांचा एक प्रश्न नक्की विचारला जातो.

या लेखात तुम्हाला अगदी सोप्या आणि सुंदर शब्दात माझा आवडता छंद नृत्य यावर निबंध देणार आहोत. याचा अभ्यास करा व परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हा. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध 10 ओळी.

 1. माझा आवडता छंद नृत्य हा आहे.
 2. मला नृत्य करायला खूप आवडते.
 3. माझे आवडते नर्तक श्री. प्रभू देवा हे आहेत.
 4. मी मोठा झाल्यावर त्यांच्या सारखाच नर्तक होणार आहे. हे माझे स्वप्न आहे.
 5. मी रोज संध्याकाळी दोन तर नृत्य चा सराव करतो.
 6. नृत्य करताना माझे भान हरपून जाते.
 7. मला शाळेत झालेल्या वार्षिक स्नेसंमेलनामध्ये नृत्य च्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले होते.
 8. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. नलावडे सर मला नेहेमी प्रोत्साहन देतात.
 9. माझ्या घरी सुद्धा मला सर्व जण नृत्य करायला प्रोत्साहन देतात.
 10. नृत्य हा एक खूप चांगला छंद आहे.

माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध 150 शब्द

माझा आवडता छंद नृत्य

मागच्या आठवड्यात आमच्या शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन पार पडले. त्यामध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नृत्य स्पर्धा (Dance Competition) देखील होती. नृत्य स्पर्धेत मी प्रथम क्रमांक पटकावला.

स्नेहसंमेलन मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या तालुक्याचे मा. आमदार श्री. प्रशांत बंब साहेब आले होते. त्यांच्या हाताने माझे सत्कार झाले. त्यावेळी माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मी खूप आनंदी झालो.

याचे सर्व श्रेय फक्त माझ्या गुरूंना आणि माझ्या नृत्याच्या छंदाला जाते. मला नृत्य करायला खूप आवडते. नृत्य करताना मी माझी तहान भूक हरपून जाते. मी रोज संध्याकाळी दोन तास नृत्याचा सराव करतो.

दिवसभर मी कितीही जरी थकलेला असलो, तरीही मी माझा नृत्य चा सराव करतो. ते म्हणतात ना जर तुम्हाला एखादी गोष्ट करायला मनापासून आवडते तर ती गोष्ट तुम्ही नक्कीच करता. आणि त्याच्या स्पर्धेत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही.

आजच्या या ताण तणावाच्या जगात आपण स्वतःच्या अंतर्मनाला विसरलो आहोत. बाहेरच्या जगात आपण स्वतः हरवलो आहोत. या सर्वांवर एकच उपाय आहे ते म्हणजे छंद जोपासणे. छंद म्हणजे एक असे काम जे तुम्हाला करायला मनापासून आवडते. जे करताना तुम्ही स्वतः आतून आनंदी होतात.

आपण जीवनात एक तरी छंद जोपासला च पाहिजे. आता तर Digital जग आहे. येथे तुम्ही तुमच्या छंदाचे पुढे जाऊन व्यवसाय देखील करू शकता. म्हणजे तुम्ही आवडीचे काम करता करता पैसे देखील कमावू शकता.
छंद जोपासा आणि आयुष आनंदात जगा.

माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध 300 शब्द

माझा आवडता छंद नृत्य

माझा आवडता छंद नृत्य हा आहे. मला नृत्य करायला खूप आवडते. मी रोज सकाळी दोन तास नृत्य चा सराव करते. मला कथक हे नृत्य करायला आवडते. मी कथक नृत्य चे क्लास देखील लावले आहे.

मागील वर्षी झालेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत मी पहिला क्रमांक पटकावला. तेथे प्रमुख पाहुणे म्हणून पासिद्ध नर्तक Dancer श्री. प्रभू देवा हे आले होते. त्याच्या हस्थे माझे सत्कार झाले. ते जेव्हा मला पुरस्कार देत होते तेव्हा मला असे वाटत होते की जणू मी स्वप्न बघत आहे.

माझ्या आनंदाला उधाण आले. मी ज्यांना या क्षेत्रात गुरू मानते तेच माझ्यासमोर होते. मी देखील मोठी झाल्यावर तुमच्यासारखी मोठी नृत्यांगना होईल. हे माझे स्वप्न आहे आणि मी ते पूर्ण करणारच. माझे आवडते नर्तक श्री.सुशांत सिंग राजपूत, श्री. प्रभू देवा, गोविंदा, ऋतिक रोशन हे आहेत.

तेथून आल्यावर शाळेत मुख्याध्यापक साहेबांच्या हस्ते माझे सत्कार करण्यात आले. त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारत ते म्हणाले – “बेटा तू या शाळेचे नाव उंचावले आहे. मला गर्व आहे की तुझ्या सरकाखे विद्यार्थी आमच्या शाळेत शिकतात. तू सर्वांची प्रेरणा बनली आहे. अशीच प्रगती करत रहा.”

मला खूप चांगले वाटले. पण मी म्हणते आपण आयुष्यात आपल्याला जे करायला आवडते तेच आपण केले पाहिजे. जरी आपण त्यामध्ये कितीही वेळा हरलो किंवा अपयश आले तरी आपण यश अपयशाची पर्वा न करता ते काम जिद्दीने करत राहतो. यालाच छंद असे ही म्हणतात.

आपण आयुष्य एक तरी छंद जोपासला पाहिजे. दिवसभराच्या धावपळीतून वेळ काढून थोडा वेळ स्वतःसाठी जगायला द्यावा. मग ते छंद कोणतेही असू शकतात जसे की गानी गाणे, पुस्तक वाचणे, चित्र काढणे, सायकल चालविणे, भटकंती करणे, उद्यानात काम करणे इत्यादी.

छंदामुळे आपल्या मनाला आराम व आनंद मिळतो. मन उत्साहीत होते. आयुष्य सुंदर वाटायला लागते. आपले कुटंब आणि मित्र परिवारात आपण आनंदी आणि सहकार्याच्या भावनेने वावरतो. त्यामुळे आपले इतर सर्वांशी चांगले जमते. एकंदरीत आयुष सुंदर बनते.

सारांश | माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध | Maza Avadta Chand Dance in Marathi 2022

तर मित्रांनो आज आपण या लेखात माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध | Maza Avadta Chand Dance in Marathi 2022 यावर मराठी निबंध बघितला. अगदी सोप्या आणि सुंदर शब्दात हे निबंध आहे. आम्हाला खात्री आहे की आपल्याला ही निबंध नक्की आवडतील. आपल्याला जर हा लेख आवडला तर हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

टीप – या लेखाचे शीर्षक असेही असू शकतात.

 • maza avadta chand dance essay in marathi
 • maza avadta chand dance essay
 • maza avadta chand dance marathi
 • maza avadta chand dance essay marathi
 • माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध
 • माझा आवडता छंद नृत्य
 • माझा आवडता छंद नृत्य निबंध
 • माझा आवडता छंद नृत्य निबंध मराठी

1 thought on “माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध | Maza Avadta Chand Dance in Marathi 2022”

Leave a Comment