मोबाईल शाप की वरदान निबंध | Mobile Shap ki Vardan Nibandh in Marathi 2022

Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

मोबाईल शाप की वरदान निबंध | Mobile Shap ki Vardan Nibandh in Marathi 2022 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात मोबाईल शाप की वरदान या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्याला शाळेत परीक्षेमध्ये मोबाईल शाप की वरदान यावर आधारीत एक निबंधाचा प्रश्न नक्की विचारला जातो.

मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी/Mobile Shap ki Vardan Nibandh in Marathi हा लेख इयत्ता 7वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. हे निबंध खूप अभ्यासपूर्ण लिहिले आहे. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया. परंतु त्या अगोदर आपण मोबाईल चे फायदे व तोटे थोडक्यात पाहुयात.

मोबाईल चे फायदे

 • मोबाईल मुळे आपण एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो.
 • मोबाईल फोन मध्ये असलेल्या जीपीएस/GPS सिस्टीम मुळे आपण कुठल्याही ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो.
 • सध्याच्या युगात मोबाईल फोन एक मनोरंजनाचे साधन बनले आहेत.
 • मोबाईल फोन मध्ये आपण गाणे ऐकू शकतो, गेम खेळू शकतो त्याचप्रमाणे चित्रपट ही बघू शकतो.
 • मोबाईल फोन मध्ये असलेल्या Zomato, Swiggy सारख्या ॲप वरून आपण जेवणही घरबसल्या मागवू शकतो.
 • मोबाईल फोन वरून आपण आपले ईमेल ही पाहू शकतो.
 • मोबाईल मध्ये असलेल्या इंटरनेट सुविधेमुळे आपण जगातील कोणतीही माहिती जाणून घेऊ शकतो.
 • मोबाईल मध्ये असलेल्या कॅमेरा मुळे आपण कोणत्याही वस्तूचे फोटो काढू शकतो.
 • मोबाईल फोन मध्ये एक फ्लॅश लाईट असते तिचा उपयोग आपण टॉर्च सारखा करू शकतो.
 • सध्याच्या युगात कॉम्प्युटर पेक्षाही मोबाईल चा जास्त उपयोग होऊ लागला आहे.
 • मोबाईल फोन मधून आपण इतरांना पैसे पाठवू शकतो तसे स्विकरुही शकतो.

मोबाईल चे तोटे

 • मोबाईल मधून निघणाऱ्या रेडिएशन मुळे आपल्याला धोका होऊ शकतो.
 • सध्याच्या युगात मोबाईल मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
 • मोबाईल फोन मध्ये असलेल्या विविध ॲप्स आणि त्यामुळे मानवाचे Distraction जास्त वाढले आहे.
 • मोबाईल फोन मुळे मानवाचे मेंदू कमजोर झाले आहे.
 • मोबाईल मुळे मानवाला विविध आजार होऊ शकतात.
 • मोबाईल मुळे अनावश्यक खर्च वाढले आहेत.
 • आज काल मोबाईल मध्ये आपली विविध प्रकारची गोपनीय माहिती ठेवलेली असते ती माहिती कोणीही चोरून तिचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
 • आज काल मोबाईल मधून पैसे पाठवता येतात तसे स्वीकारू ही शकतात. परंतु जर मोबाईल हॅक झाले तर आपले पैसे जाण्याची भीती देखील जास्त असते.
 • लहान मुलांच्या हातात मोबाईल पडल्यामुळे त्यांना मानसिक विकृती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.
 • आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे कुटुंबातील सदस्या मध्ये सुसंवाद कमी झाला आहे.
 • आणि यामुळेच आपले एकमेकांवर चे प्रेम आणि आपुलकी कमी झाली आहे.

मोबाईल शाप की वरदान निबंध 10 ओळी | Mobile Shap ki Vardan Nibandh in Marathi 10 lines

 1. मोबाईल मुळे आपण आपल्या नातेवाईक, मित्रांना बोलू शकतो.
 2. मोबाईल मध्ये आपण छान छान गेम खेळू शकतो.
 3. मोबाईल हा माणसाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनला आहे.
 4. मोबाईल मुळे मानवाचे आयुष्य खूप सोपे झाले आहे.
 5. आजचा माणूस मोबाईल शिवाय राहण्याचा विचार देखील नाही करू शकत.
 6. मोबाईल चे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत.
 7. मोबाईल ने जग जवळ आणले आहे. परंतु मोबाईल मुले माणसातील आपुलकी नष्ट झाली आहे.
 8. मोबाईल मुळे लहान मुले मैदानी खेळ खेळणे बंद झाले आहे.
 9. मोबाईल ने आपण व्हिडिओ कॉल द्वारे बोलू शकतो.
 10. मोबाईल शाप आहे की वरदान हे आपल्या वापरण्यावर आहे.

मोबाईल शाप की वरदान निबंध 100 शब्द | Mobile Shap ki Vardan Nibandh in Marathi 100 Words

मोबाईल शाप की वरदान

आज आपण 21 व्या शतकात राहत आहोत. सध्याचे युग हे मोबाईल फोन चे युग आहे. आजचा माणूस मोबाईल शिवाय राहू शकत नाही. मोबाईल फोन चे जसे काही फायदे आहेत तसे तोटेही आहेत.

मित्रानो मोबाईल मुळे आजचे जग जवळ आले आहे. मोबाईल मुळे आपण आपल्या कितीही दूर असलेल्या नातेवाईक/मित्रांना बोलू शकतो.

15 ते 20 वर्षापूर्वी ज्यावेळी पहिल्यांदा आपल्या हातात मोबाईल आला तेव्हा त्याच्यात इतके features नव्हते. परंतु आता Google ने जेव्हापासून Android ही operating system आणली तेव्हापासून मोबाईल मध्ये वेगवेगळया application मुळे मानवाचे नेहेमीचे कामे करणे अगदी सहज सोपे झाले आहे. आणि यामुळेच मोबाईल ला आता स्मार्टफोन म्हणतात.

परंतु मोबाईल मुळे मानवाचे काही नुकसान ही झाले आहेत. लहान मुलांना त्याचे addiction लागले आहे. मुले अभ्यास करत नाही. माणसाची विचार करण्याची क्षमता कमी होत आहे. पॉर्न मुळे समाजात विकृती निर्माण होते आहे.

मोबाईल ही फक्त एक इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. मोबाईल आपल्यासाठी शाप की वरदान Mobile Shap ki Vardan हे आपल्या वापरण्यावर आहे.

मोबाईल शाप की वरदान निबंध 500-1000 शब्द | Mobile Shap ki Vardan Nibandh in Marathi 500-1000 Words

मोबाईल शाप की वरदान

आज आपल्या हाती असलेल्या मोबाईल चे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहे. मोबाईलचा मुख्य फायदा म्हणजे हा आपल्याला इतरांसोबत जोडून ठेवतो. मित्रानो हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. मोबाईल फोन शिवाय हे युग चालू शकत नाही.

मोबाईल फोन मुळे माणसाचे आयुष्य खूप सोपे झाले आहेत. मोबाईल मुळे आपण आपल्या मित्रांना फोनवर बोलू शकतो. मित्रांना व्हिडिओ कॉल द्वारे समोरासमोर बघू शकतो. मोबाईल फोन मुळे आण एका झटक्यात समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवू शकतो. समोरच्या व्यक्तीला आपले location पाठवू शकतो.

मोबाईल फोन मुळे आपण जगाचा नकाशा पाहू शकतो. जगातली कोणतीही माहिती आपण एक क्लिक वर बघू शकतो. कोणतीही माहिती आपण जाणून घेऊ शकतो.

मोबाईल मुळे आपण अभ्यास करू शकतो. मोबाईल मुळे आपण ऑनलाइन क्लास देखील करू शकतो. याची प्रचीती आपल्याला कोरणा मध्ये आली आहेच.

मोबाईल मध्ये असलेल्या वेगवेगळ्या Apps मुळे माणसाच्या दैनंदिन जीवन खूप सोपे झाले आहे. मोबाईल चे काही फायदे आहेत ते पुढीप्रमाणे.

मोबाईल फोन चे फायदे

 • मोबाईल मुळे आपण एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो.
 • मोबाईल फोन मध्ये असलेल्या जीपीएस/GPS सिस्टीम मुळे आपण कुठल्याही ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो.
 • सध्याच्या युगात मोबाईल फोन एक मनोरंजनाचे साधन बनले आहेत.
 • मोबाईल फोन मध्ये आपण गाणे ऐकू शकतो, गेम खेळू शकतो त्याचप्रमाणे चित्रपट ही बघू शकतो.
 • मोबाईल फोन मध्ये असलेल्या Zomato, Swigi सारख्या ॲप वरून आपण जेवणही घरबसल्या मागवू शकतो.
 • मोबाईल फोन वरून आपण आपले ईमेल ही पाहू शकतो.
 • मोबाईल मध्ये असलेल्या इंटरनेट सुविधेमुळे आपण जगातील कोणतीही माहिती जाणून घेऊ शकतो.
 • मोबाईल मध्ये असलेल्या कॅमेरा मुळे आपण कोणत्याही वस्तूचे फोटो काढू शकतो.
 • मोबाईल फोन मध्ये एक फ्लॅश लाईट असते तिचा उपयोग आपण टॉर्च सारखा करू शकतो.
 • सध्याच्या युगात कॉम्प्युटर पेक्षाही मोबाईल चा जास्त उपयोग होऊ लागला आहे.
 • मोबाईल फोन मधून आपण इतरांना पैसे पाठवू शकतो तसे स्विकरुही शकतो.

हे तर आपण मोबाईल फोन चे फायदे बघितले, परंतु जसे की नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे मोबाईलचे तोटे/नुकसान ही आहे.

आजकाल घरातील प्रत्येक सदस्यांकडे मोबाईल आल्यामुळे आपसातील गटचर्चा/संवाद खूप कमी झाला आहे. मोबाईल हे आभासी जग आहे. यामध्ये कोणी कुणाचे नाही.

मोबाईल मुळे ऑनलाईन फ्रोड वाढले आहे. सायबर घुन्हे वाढले आहेत. लोकांचे पैसे गायब होत आहेत. आजकाल आपली सर्व गोपनीय माहिती मोबाईल मध्येच असते ती माहिती कोणीही चोरून त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. मोबाईल फोन चे अजून काही तोटे/नुकसान आहेत ते पुढीप्रमाणे.

मोबाईल फोन चे तोटे/नुकसान

 • मोबाईल मधून निघणाऱ्या रेडिएशन मुळे आपल्याला धोका होऊ शकतो.
 • सध्याच्या युगात मोबाईल मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
 • मोबाईल फोन मध्ये असलेल्या विविध ॲप्स आणि त्यामुळे मानवाचे Distraction जास्त वाढले आहे.
 • मोबाईल फोन मुळे मानवाचे मेंदू कमजोर झाले आहे.
 • मोबाईल मुळे मानवाला विविध आजार होऊ शकतात.
 • मोबाईल मुळे अनावश्यक खर्च वाढले आहेत.
 • आज काल मोबाईल मध्ये आपली विविध प्रकारची गोपनीय माहिती ठेवलेली असते ती माहिती कोणीही चोरून तिचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
 • आज काल मोबाईल मधून पैसे पाठवता येतात तसे स्वीकारू ही शकतात. परंतु जर मोबाईल हॅक झाले तर आपले पैसे जाण्याची भीती देखील जास्त असते.
 • लहान मुलांच्या हातात मोबाईल पडल्यामुळे त्यांना मानसिक विकृती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.
 • आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे कुटुंबातील सदस्या मध्ये सुसंवाद कमी झाला आहे.
 • आणि यामुळेच आपले एकमेकांवर चे प्रेम कमी झाले आहे.

अशाप्रकारे मोबाईलचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. मोबाईल फोन हे फक्त एक इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. जी मानवाने मानवाच्या कल्याणासाठी बनवली.

शेवटी मी हेच म्हणेन की मोबाईल हे आपल्या वापरण्यावर आहे. मोबाईल तर निर्जीव वस्तू आहे. ही तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला मोबाईलचा सदुपयोग करायचा आहे की दुरुपयोग.

सारांश | मोबाईल शाप की वरदान निबंध | Mobile Shap ki Vardan Nibandh in Marathi 2022

तर मित्रांनो आज या लेखात आपण मोबाईल शाप की वरदान / Mobile Shap ki Vardan Nibandh in Marathi याबद्दल निबंध बघितला. त्याचप्रमाणे मोबाईल चे फायदे व तोटे हे ही जाणून घेतले. मित्रांनो हा लेख इयत्ता 7वी, 8वी, 9वी आणि 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

मोबाईल शाप की वरदान निबंध | Mobile Shap ki Vardan Nibandh in Marathi 2022