माझी आई निबंध मराठी (१० सर्वोत्तम निबंध) | Mazi Aai Essay in Marathi 2023 | Mazi Aai Nibandh in Marathi

Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Essay in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात माझी आई निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. आपल्याला शाळेत आपल्या आई बद्दल निबंध लिहा म्हणून नेहेमी विचारले जाते. परीक्षेत देखील माझी आई निबंध या विषयावर एक 5 ते 10 गुणांचा प्रश्न नेहमी विचारला जातो.

“स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी” या लेखात आपण अगदी सोप्या आणि सुंदर भाषेत माझी आई वर निबंध बघणार आहोत. हे निबंध इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत सर्वांना उपयुक्त ठरणार आहे. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

माझी आई निबंध मराठी 10 ओळी | Majhi Aai Nibandh in Marathi 10 lines

  1. माझ्या आई चे नाव श्रीमती. सुप्रिया शिंदे आहे.
  2. माझ्या आई वर मी खूप प्रेम करतो, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही.
  3. माझी आई ही एक गृहिणी आहे.
  4. माझे बाबा शासकीय अधिकारी आहे.
  5. माझी आई रोज सकाळी लवकर उठते. मग ती आम्हला ही उठवते.
  6. ती आमची आंघोळ घालते व शाळेत जाण्यासाठी आम्हाला तयार करते.
  7. मग आई चहा नाष्टा बनवते. बाबा देखील अंघोळ करून तयार होतात.
  8. मग आम्ही सर्व जण सोबत नाष्टा करतो.
  9. बाबा ऑफिसला जातात त्यानंतर आई आम्हाला शाळेत सोडते.
  10. माझी आई मला खूप खूप आवडते, आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो.

माझी आई निबंध मराठी 20 ओळी | Majhi Aai Nibandh in Marathi 20 lines

  1. माझ्या आईचे नाव राधाबाई आहे.
  2. माझी आई माझे खूप लाड करते, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही.
  3. माझी आई मला खायला छान छान खाऊ देते.
  4. माझी आई रोज सकाळी 4.00 वाजता उठते, तसेच बाबा ही उठतात.
  5. सकाळी उठल्यावर प्रथम आई आंगनाची साफ सफाई करते.
  6. बाबा जनावरांचे शेण काढतात व गोठ्याची साफ सफाई करतात.
  7. त्यानंतर आई अंघोळ करते.
  8. बाबांना अंघोळीसाठी पाणी काढते.
  9. बाबा अंघोळ करून आल्यावर आई चहा नाष्टा बनवते.
  10. त्यानंतर आई जेवण बनवते.
  11. आई आमची अंघोळ घालते व आम्हाला शाळेसाठी तयार करते.
  12. बाबा शेतात कामाला जातात.
  13. आई आम्हाला शाळेत सोडून, ती देखील बाबा सोबत शेतात कामाला जाते.
  14. आई दिवसभर बाबा सोबत शेतात राबते.
  15. संध्याकाळी आई घरी आल्यावर हातपाय धुते व देवपूजा करते.
  16. त्यानंतर आई जेवण बनवते.
  17. बाबा हातपाय दुवून गावात असलेल्या मंदिरात दर्शनाला जातात.
  18. संध्याकाळी आम्ही सर्वजण सोबत जेवण करतो.
  19. जेवण झाल्यावर आई भांडी धुते.
  20. माझी आई आमच्यासाठी खूप कष्ट घेत, मला माझी आई खूप आवडते.

माझी आई निबंध मराठी 30 ओळी | Majhi Aai Nibandh in Marathi 30 lines

  1. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी!!
  2. आपण कितीही श्रीमंत असलो तरी जर आपल्याला आई नसेल तर आपण गरीबच आहोत.
  3. माझ्या आई चे नाव कस्तुराबाई आहे.
  4. मी तिच्यावर जिवापाड प्रेम करतो, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही.
  5. मी माझ्या आईला माझी प्रत्येक घडलेली गोष्ट सांगतो.
  6. आई मला नेहेमी चांगले राहण्यास व सर्वावर प्रेम करण्यास सांगते
  7. ती मला नेहेमी रामायण महाभारतातील शूरवीरांच्या गोष्टी सांगते.
  8. कधी कधी आई मला वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ही गोष्टी सांगते.
  9. त्या गोष्टी ऐकून मलाही त्यांच्यासारखे शूरवीर व्हावेसे वाटते.
  10. आई रोज माझा अभ्यास घेते.
  11. अभ्यास न केल्यास रागवतेही.
  12. माझी आई माझी गुरू आहे.
  13. मला माझ्या आई बद्दल अभिमान वाटतो.
  14. माझी आई दिसायलाही खूप सुंदर आहे, बाबा नेहेमी आईची स्थुती करतात.
  15. आई आम्हाला खायला छान छान खाऊ बनवते.
  16. मी जर कुठे चुकलो तर आई मला मार्गदर्शन करते.
  17. आई घरातल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवते.
  18. आई आमच्या आजोबा आणि अजिंची खूप सेवा करते.
  19. आई नेहेमी मोठ्यांचा आदर करते.
  20. आई बाबांना प्रत्येक गोष्टीत मदत करते.
  21. माझी आई गरिबांची नेहेमी मदत करते.
  22. आमच्या घरातील आधारस्तंभ आई आहे.
  23. आई बाबा एकमेकांवर खूप प्रेम करतात.
  24. ते देघे कुठेही सोबतच जातात.
  25. माझी आई खूप समजूतदार व दयाळू आहे.
  26. माझी आई आमच्यासाठी दिवाळीला छान छान कपडे घेते.
  27. माझी आई दर सणाला गोड स्वयंपाक बनवते.
  28. तिच्या हाताची पुरणपोळी मला खूप आवडते.
  29. माझी आई जगातील सर्वात चांगली आई आहे.
  30. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते.

माझी आई निबंध मराठी 50 ओळी | Majhi Aai Nibandh in Marathi 50 lines

  1. माझ्या आई चे नाव शकुंतलाबाई आहे.
  2. माझ्या आई वर मी खूप प्रेम करतो, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही.
  3. माझी आई ही एक गृहिणी आहे.
  4. माझे बाबा शासकीय अधिकारी आहे.
  5. माझी आई रोज सकाळी लवकर उठते. मग ती आम्हला ही उठवते.
  6. ती आमची आंघोळ घालते व शाळेत जाण्यासाठी आम्हाला तयार करते.
  7. मग आई चहा नाष्टा बनवते. बाबा देखील अंघोळ करून तयार होतात.
  8. मग आम्ही सर्व जण सोबत नाष्टा करतो.
  9. बाबा ऑफिसला जातात त्यानंतर आई आम्हाला शाळेत सोडते.
  10. माझी आई मला खूप खूप आवडते, आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो.
  11. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी!!
  12. आपण कितीही श्रीमंत असलो तरी जर आपल्याला आई नसेल तर आपण गरीबच आहोत.
  13. माझ्या आई चे नाव कस्तुराबाई आहे.
  14. मी तिच्यावर जिवापाड प्रेम करतो, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही.
  15. मी माझ्या आईला माझी प्रत्येक घडलेली गोष्ट सांगतो.
  16. आई मला नेहेमी चांगले राहण्यास व सर्वावर प्रेम करण्यास सांगते
  17. ती मला नेहेमी रामायण महाभारतातील शूरवीरांच्या गोष्टी सांगते.
  18. कधी कधी आई मला वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ही गोष्टी सांगते.
  19. त्या गोष्टी ऐकून मलाही त्यांच्यासारखे शूरवीर व्हावेसे वाटते.
  20. आई रोज माझा अभ्यास घेते.
  21. अभ्यास न केल्यास रागवतेही.
  22. माझी आई माझी गुरू आहे.
  23. मला माझ्या आई बद्दल अभिमान वाटतो.
  24. माझी आई दिसायलाही खूप सुंदर आहे, बाबा नेहेमी आईची स्थुती करतात.
  25. आई आम्हाला खायला छान छान खाऊ बनवते.
  26. मी जर कुठे चुकलो तर आई मला मार्गदर्शन करते.
  27. आई घरातल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवते.
  28. आई आमच्या आजोबा आणि अजिंची खूप सेवा करते.
  29. आई नेहेमी मोठ्यांचा आदर करते.
  30. आई बाबांना प्रत्येक गोष्टीत मदत करते.
  31. माझी आई गरिबांची नेहेमी मदत करते.
  32. आमच्या घरातील आधारस्तंभ आई आहे.
  33. आई बाबा एकमेकांवर खूप प्रेम करतात.
  34. ते देघे कुठेही सोबतच जातात.
  35. माझी आई खूप समजूतदार व दयाळू आहे.
  36. माझी आई आमच्यासाठी दिवाळीला छान छान कपडे घेते.
  37. माझी आई दर सणाला गोड स्वयंपाक बनवते.
  38. तिच्या हाताची पुरणपोळी मला खूप आवडते.
  39. माझी आई जगातील सर्वात चांगली आई आहे.
  40. आई नेहेमी मोठ्यांचा आदर करते.
  41. आई बाबांना प्रत्येक गोष्टीत मदत करते.
  42. माझी आई गरिबांची नेहेमी मदत करते.
  43. आमच्या घरातील आधारस्तंभ आई आहे.
  44. आई बाबा एकमेकांवर खूप प्रेम करतात.
  45. माझी आई खूप समजूतदार व दयाळू आहे.
  46. माझी आई आमच्यासाठी दिवाळीला छान छान कपडे घेते.
  47. माझी आई दर सणाला गोड स्वयंपाक बनवते.
  48. तिच्या हाताची पुरणपोळी मला खूप आवडते.
  49. माझी आई जगातील सर्वात चांगली आई आहे.
  50. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते.

Mazi Aai Essay in Marathi for 1st standard

माझ्या आईचे नाव राधाबाई आहे. मला ती खूप आवडते. आई माझे खूप लाड करते. ती मला खायला खाऊ आणि चोकलेट देते. आई माझ्यासाठी नवीन नवीन खेळणी आणते. मला नवीन कपडेही घेते. मी माझ्या आई शिवाय राहू शकत नाही.

माझी आई रोज सकाळी लवकर उठते. पण ती मला उठवत नाही. बाबा कामावर गेल्यावर आई मला प्रेमाने उठवते. मला ब्रश करून देते आणि माझी अंघोळ घालते. मला चहा दूध प्यायला देते. आणि मग आई मला शाळेत सोडायला येते.

शाळेत पहिल्या दिवशी मी जेव्हा आलो तेव्हा माझे शाळेत मन रमत नव्हते. मला माझ्या आईचीच आठवण येत होती. मी खूप रडलो. पण आमच्या मास्तर बाईंनी मला जाऊ दिले नाही. मला खूप वाईट वाटले. आता मी माझ्या आई सोबतच राहणार.

-: समाप्त :-

Mazi Aai Essay in Marathi for 2nd std

मी इयत्ता दुसरीत शिकत आहे. माझ्या आईचे नाव चिमणाबाई आहे. माझी आई माझे खूप लाड करते, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. माझी आई मला खायला छान छान खाऊ देते. माझी आई रोज सकाळी 4.00 वाजता उठते, तसेच बाबा ही उठतात. सकाळी उठल्यावर प्रथम आई आंगनाची साफ सफाई करते.

बाबा जनावरांचे शेण काढतात व गोठ्याची साफ सफाई करतात. त्यानंतर आई अंघोळ करते. बाबांना अंघोळीसाठी पाणी काढते. बाबा अंघोळ करून आल्यावर आई चहा नाष्टा बनवते. त्यानंतर आई जेवण बनवते.

आई आमची अंघोळ घालते व आम्हाला शाळेसाठी तयार करते. बाबा शेतात कामाला जातात. आई आम्हाला शाळेत सोडून, ती देखील बाबा सोबत शेतात कामाला जाते. आई दिवसभर बाबा सोबत शेतात राबते.

संध्याकाळी आई घरी आल्यावर हातपाय धुते व देवपूजा करते. त्यानंतर आई जेवण बनवते. बाबा हातपाय दुवून गावात असलेल्या मंदिरात दर्शनाला जातात.

संध्याकाळी आम्ही सर्वजण सोबत जेवण करतो. जेवण झाल्यावर आई भांडी धुते. माझी आई आमच्यासाठी खूप कष्ट घेत, मला माझी आई खूप आवडते.

-: समाप्त :-

Mazi Aai Essay in Marathi for 3rd std

मी इयत्ता तिसरीत शिकत आहे. माझ्या आईचे नाव रमाबाई आहे. माझी आई माझे खूप लाड करते, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. माझी आई मला खायला छान छान खाऊ देते. माझी आई रोज सकाळी 4.00 वाजता उठते, तसेच बाबा ही उठतात. सकाळी उठल्यावर प्रथम आई आंगनाची साफ सफाई करते.

Mazi Aai Essay in Marathi for 4th std

‘आ’ म्हणजे आत्मा ‘ई’ म्हणजे ईश्वर या दोघांचा सुरेख संगम म्हणजे आई. देव जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकत नाही. म्हणूनच त्याने आईची निर्मिती केली.

‘आई’ हा अनमोल शब्द आहे. “आकाशाचा केला कागद समुद्राची केली शाई” तरी माझी आईची महती शब्दात मांडता येणार नाही.

ठेच लागता माझ्या पायी
वेदना होती तिच्या हृदयी!
33 कोटी देवांमध्ये
श्रेष्ठ मला माझी आई!!

म्हणूनच म्हणावेसे वाटते देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा “सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.”
मित्रांनो आपली आई ही ईश्वर समान असते. या जगात फक्त दोनच व्यक्ती आपल्याला निस्वार्थ प्रेम करतात ते म्हणजे आपले आई बाबा. त्यामुळे मित्रांनो आपल्या आई बाबांची काळजी घ्या. आणि आपल्या आई बाबांवर प्रेम करा.

-: समाप्त :-

Mazi Aai Essay in Marathi for 5th std

माझी आई खूप प्रेमळ आहे. ती दररोज सकाळी माझ्या शाळेची तयारी करायला मदत करते. ती माझ्याकडून माझा सर्व अभ्यास नियमितपणे करून घेते. ती आमच्या घरासाठी खूप मेहनत घेते. आई सर्व घर स्वच्छ व सुंदर ठेवते. आई रोज चवदार व स्वादिष्ट पदार्थ करते.

मला जेवणासाठी डब्यात रोज वेगळा पण पोषक पदार्थ करून देते. माझी आई मला गाणी, गोष्टी आणि कविता शिकविते. माझ्या वाढदिवस असेल तर तिला काय करू न काय नको असे होते. ती माझ्या वाढदिवस अगदी थाटामाटात साजरा करते.

कधी कधी मी उद्धटपणाने व चुकीचे वागलो, तर ती मला ओरडते. नंतर मला जवळ घेऊन माझी प्रेमाने समजूत घालते. रात्री झोपताना ती गोड आवाजात गाणी म्हणते. मी आजारी पडलो तर आई रात्रंदिवस माझी काळजी घेते. मला वेळेवर औषध देते.

आईचे माझ्या अभ्यासाकडे बारीक लक्ष असते. परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर मला शाबासकी देते. माझ्यापेक्षा तिलाच खूप आनंद होतो. अशी माझी प्रेम स्वरूप आई मला खूप आवडते.

-: समाप्त :-

Mazi Aai Essay in Marathi for 6th std

“आई माझा गुरु,
आई माझा कल्पतरू!
सौख्याचा सागरू
माझी आई !!”

साने गुरुजींनी लिहिलेल्या ओळींमध्ये खूप सत्यता आहे.माझी आई खूप प्रेमळ आहे. ती दररोज सकाळी माझ्या शाळेची तयारी करायला मदत करते. ती माझ्याकडून माझा सर्व अभ्यास नियमितपणे करून घेते. ती आमच्या घरासाठी खूप मेहनत घेते. आई सर्व घर स्वच्छ व सुंदर ठेवते. आई रोज चवदार व स्वादिष्ट पदार्थ करते.

मला जेवणासाठी डब्यात रोज वेगळा पण पोषक पदार्थ करून देते. माझी आई मला गाणी, गोष्टी आणि कविता शिकविते. माझ्या वाढदिवस असेल तर तिला काय करू न काय नको असे होते. ती माझ्या वाढदिवस अगदी थाटामाटात साजरा करते.

कधी कधी मी उद्धटपणाने व चुकीचे वागलो, तर ती मला ओरडते. नंतर मला जवळ घेऊन माझी प्रेमाने समजूत घालते. रात्री झोपताना ती गोड आवाजात गाणी म्हणते. मी आजारी पडलो तर आई रात्रंदिवस माझी काळजी घेते. मला वेळेवर औषध देते.

आईचे माझ्या अभ्यासाकडे बारीक लक्ष असते. परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर मला शाबासकी देते. माझ्यापेक्षा तिलाच खूप आनंद होतो. अशी माझी प्रेम स्वरूप आई मला खूप आवडते.

-: समाप्त :-

Mazi Aai Essay in Marathi for 7th std

“आई साठी पुरतील,
एवढे शब्द नाही कोठे…
आई वरती लिहिण्याइतपत,
नाही माझे व्यक्तित्व मोठे…”

होय मित्रांनो हे खरे आहे की मी आई बद्दल लिहिण्या इतपत मोठा झालेलो नाही. काय सांगावी माझ्या आई ची थोरवी नतमस्तक होतो मी नेहेमी तिच्यापुढे.

“आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे”

मी इयत्ता तिसरीत शिकत आहे. माझ्या आईचे नाव रमाबाई आहे. माझी आई माझे खूप लाड करते, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. माझी आई मला खायला छान छान खाऊ देते. माझी आई रोज सकाळी 4.00 वाजता उठते, तसेच बाबा ही उठतात. सकाळी उठल्यावर प्रथम आई आंगनाची साफ सफाई करते.

बाबा जनावरांचे शेण काढतात व गोठ्याची साफ सफाई करतात. त्यानंतर आई अंघोळ करते. बाबांना अंघोळीसाठी पाणी काढते. बाबा अंघोळ करून आल्यावर आई चहा नाष्टा बनवते. त्यानंतर आई जेवण बनवते.

आई आमची अंघोळ घालते व आम्हाला शाळेसाठी तयार करते. बाबा शेतात कामाला जातात. आई आम्हाला शाळेत सोडून, ती देखील बाबा सोबत शेतात कामाला जाते. आई दिवसभर बाबा सोबत शेतात राबते.

संध्याकाळी आई घरी आल्यावर हातपाय धुते व देवपूजा करते. त्यानंतर आई जेवण बनवते. बाबा हातपाय दुवून गावात असलेल्या मंदिरात दर्शनाला जातात.

संध्याकाळी आम्ही सर्वजण सोबत जेवण करतो. जेवण झाल्यावर आई भांडी धुते. माझी आई आमच्यासाठी खूप कष्ट घेत, मला माझी आई खूप आवडते.

-: समाप्त :-

Mazi Aai Essay in Marathi for 8th std

असे म्हटले जाते की आपल्या जीवनात पहिले गुरू ‘आई’ असते. जे आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकवते. आईची सर कोणीच करू शकत नाही.

“स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी” असे म्हटले जाते. आईची माया आघाध आहे. आई म्हणजे देवाचं दुसरं रूप आहे. असं म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही, म्हणून त्यांनी आईला या जगात पाठविले.

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्वपूर्ण असे स्थान असते. त्याबद्दल शब्दात सांगणे कठीण आहे. तिच्या संस्कारामुळेच आपण घडतो.

आई हा शब्दच किती गोड आहे. आय हा शब्द ऐकून हृदय प्रेमाने भरून येते. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. ती माझ्या खाण्यापिण्याकडे व इतर गोष्टींकडे फार लक्ष देते. माझी आई सडपातळ असली तरी तिची प्रकृती उत्तम आहे. ती खूप काम करते. तिच्यामुळे घरातील सर्वांना सर्व गोष्टी वेळेवर मिळतात. आईने केलेला स्वयंपाक रुचकर व चविष्ट असतो.

तिला घर सजवायला फार आवडते. तिला वाचनाचे वेड आहे. तिचा आवाज खूप गोड आहे. आई पाहुण्यांचे स्वागत मनापासून करते. आईला भरतकाम, विणकामाची आवड आहे. घरात कोणी आजारी पडले तर त्याची ती खूप काळजी घेते. आमच्या अभ्यासावर व खेळावर तिचे बारीक लक्ष असते. आम्ही काही चांगलं काम केले तर ती आमचे कौतुक करते व चूक झाली तर रागावते व चुका करून नये म्हणून समजावून सांगते.

माझ्या आईला सकाळपासून तर रात्री पर्यंत कामे करावी लागतात. ती सकाळी 5.00 वाजता उठून जाते. आमच्या उठण्याआधीच ती आमच्या चहा नाश्त्याची व्यवस्था करून ठेवते. नंतर माझ्या शाळेचे वेळी आधी ती जेवण व माझा डबा तयार करून देते.

आम्हाला शाळेत पाठवल्यानंतर ती मंदिरात जाते. जेव्हा ती मंदिरातून परत येते, तेव्हा घरातील इतर कामे आवरते. आणि संध्याकाळी पुन्हा तिला स्वयंपाक करावा लागतो. अशा पद्धतीने माझी आई दिवसभर व्यस्त असते.

एक अद्वितीय मातृत्व, आदर्श पत्नी, सर्व गुण संपन्न असून शालीनतेची आरास अशी लेख आणखीन बऱ्याच नात्याचे मोतीओवत एक माळ बनवून तिचा घट्ट धागा जो ते मोती विस्कटू देत नाही असा धागा म्हणजे असते “माझी आई”. प्रेम म्हणजे काय तिच्याकडे पाहूनच कळते आणि जाणिवेचा वसा जपणारी अशी ती माता!

माय असते मंदिराचा उंच कळस
माय असते अंगणातली पवित्र तुळस
माय असते भजनात पवित्र अशी संतवाणी
माय असते वाळवंटात प्यावे थंडगार पाणी..

-: समाप्त :-

Mazi Aai Essay in Marathi for 9th std

माझ्या आईचे नाव लंका आहे. ती मला खूप खूप आवडते. ती माझी खूप काळजी घेते. मी काय करते काय नाही यावर तिचे बारीक लक्ष असते. पण त्याचवेळी ती मला नवीन नवीन गोष्टी करायलाही देते. तिचा मला खूप आधार वाटतो. रात्री झोपताना ती माझ्या बाजूला असली की मला गार झोप लागते.

माझी आई दररोज सकाळी सहा वाजता उठते. स्वयंपाक करते. आम्ही शाळेत जातो, त्याची आम्हाला तयारी करून देते. त्याच्यानंतर ती शेतात कामाला जाते. दिवसभर शेतात काम करते. आणि संध्याकाळी घरी आल्यावर स्वयंपाक बनवते. त्यानंतर माझ्यासाठी वेळ काढून अभ्यास घेते.

माझी आई सगळ्या घरातील व्यवहार बघायला माझ्या वडिलांना मदत करते. माझी आई कधीही मारत नाही. समजून सांगते. आमच्या वाढदिवसाला आणि शनिवार आला मला नवीन नवीन कपडे घेते.

आई सर्वच्या सोबत आनंदाने सण साजरा करते. माझी आई माझ्यासाठी खूप खूप खेळणी घेते. कधीच नाही म्हणत नाही. मी माझा आई साठी एक छोटीशी कविता इथे लिहिते.

जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी…

आपल्या जीवनात पहिली गुरु आई असते. जी आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकवते. आई म्हणजे देवाचे रूप आहे. देवाने जगात प्रत्येकाबरोबर आई दिलेली असते.

आपल्या सर्वांच्या आयुष्यात आईचे महत्वपूर्ण स्थान असते. त्याबद्दल सांगणे कठीण आहे. तिच्या संस्कारामुळेच आपण घडतो. माझी आई आमच्या घराची लक्ष्मी आहे. ती रोज माझ्यासाठी चवदार व स्वादिष्ट पदार्थ बनवते.

माझी आई नेहमी मला चांगल्या गोष्टी सांगते. कोणा सोबत कसे बोलायचे, कसे वागायचे हे सर्व माझी आई मला शिकवत असते. माझी आई कधीच तिच्यासाठी काही घेत नसते. पण मला जे पाहिजे ते हट्ट पुरवत असते.

माझ्या भावाचे आणि माझे भांडण झाले तर आई आम्हाला समजावून सांगते. आई विषयी किती पण लिहिलं तरी कमी आहे. माझी आई माझ्यावर खूप खूप प्रेम करते आणि मी पण तिच्यावर प्रेम करते.

माझी आई शिकलेली नाही तरी पण तिला पूर्ण ज्ञान आहे. ती माझ्यासाठी नवीन पुस्तक आणते आणि सतत अभ्यास करण्यासाठी सांगते. आई नेहेमी मला चांगला अभ्यास कर आणि मोठी हो आणि वडिलांचे नाव रोशन कर आई सांगत असते.

आई आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिकेची काम करत असते आणि आपल्या जीवनामध्ये असलेल्या इतर लोकांपैकी ती आपल्यासाठी खूप अनमोल असते. आईच्या संपूर्ण दिवस आपली गरज पूर्ण करण्यामध्ये विनीत होतो.

निस्वार्थ आणि मोकळ्या मनाने ती आपल्यावर प्रेम करते. आईच्या प्रेमाची तुलना केली जाऊ शकत नाही. आई आपली प्रत्येक आवड याची जाण ठेवते. आपला विकास आणि प्रगतीसाठी आपल्याला प्रेरित करते.

दमल्यावर थकल्यावर आजारी असताना सुद्धा आई आपल्यासाठी नाश्ता, जेवणाची बॉटल आणि टिफिन या सर्व गोष्टी तयार करून देते. कधीही नाही म्हणत नाही. तिच्यासाठी कधीच वेळ काढत नाही. पूर्ण वेळ आपल्यासाठी देते आणि संस्कारासाठी देते.

आई ही ममता आणि वात्सल्याची मूर्ती आहे. मुलाचे पहिले जग आई असते. आपण कितीही मोठे झालो तरी आपल्याला आईसाठी आपण लहान असतो. तिला आपली कायम चिंता असते. आई प्रत्येक वेळी योग्य मार्ग दाखवते. माझी आई माझ्या प्रत्येक आनंदात आणि दुःखात सोबत असते. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा ती आपल्यासाठी रात्र रात्रभर जागी राहून आणि आपल्या प्रकृतीसाठी देवाची प्रार्थना करते.

आई आपल्यासाठी सर्व त्याग करते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती आपल्या सोबत असते. म्हणून म्हणतात ना “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य आहे. ते अगदी खरं आहे.

आई आईसाठी किती लिहू हे समजतं नाही. आईसाठी कितीही लिहिले तरी कमीच आहे. म्हणून माझ्यासाठी माझ्या आईचं माझं सगळं काही आहे. ती माझा देव आहे. मी सगळ्यात जास्त प्रेम माझ्या आईवर करते.

तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आई बद्दल काय वाटते. तुम्ही पण निबंधद्वारे सांगू शकतात. म्हणून माझी आई मला खूप खूप आवडते. मी माझ्या आईवर खूप खूप प्रेम करते.

आई असेल सोबतीला
तर विष सुद्धा अमृत होईल,
आई नसेल सोबतीला
तर सावलीत सुद्धा चटके देईल..

-: समाप्त :-

Mazi Aai Essay in Marathi for 10th std

माझ्या आईचे नाव नंदिनी आहे. ती मला खूप खूप आवडते. ती माझी खूप काळजी घेते. मी काय करते काय नाही यावर तिचे बारीक लक्ष असते. पण त्याचवेळी ती मला नवीन नवीन गोष्टी करायलाही देते. तिचा मला खूप आधार वाटतो. रात्री झोपताना ती माझ्या बाजूला असली की मला गार झोप लागते.

माझी आई दररोज सकाळी सहा वाजता उठते. स्वयंपाक करते. आम्ही शाळेत जातो, त्याची आम्हाला तयारी करून देते. त्याच्यानंतर ती शेतात कामाला जाते. दिवसभर शेतात काम करते. आणि संध्याकाळी घरी आल्यावर स्वयंपाक बनवते. त्यानंतर माझ्यासाठी वेळ काढून अभ्यास घेते.

माझी आई सगळ्या घरातील व्यवहार बघायला माझ्या वडिलांना मदत करते. माझी आई कधीही मारत नाही. समजून सांगते. आमच्या वाढदिवसाला आणि शनिवार आला मला नवीन नवीन कपडे घेते. आई सर्वच्या सोबत आनंदाने सण साजरा करते. माझी आई माझ्यासाठी खूप खूप खेळणी घेते. कधीच नाही म्हणत नाही. मी माझा आई साठी एक छोटीशी कविता इथे लिहिते.

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते.
डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते.
डोळे वटारून प्रेम करते, ती पत्नी असते.
आणि…
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते.

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी…

आपल्या जीवनात पहिली गुरु आई असते. जी आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकवते. आई म्हणजे देवाचे रूप आहे. देवाने जगात प्रत्येकाबरोबर आई दिलेली असते. आपल्या सर्वांच्या आयुष्यात आईचे महत्वपूर्ण स्थान असते. त्याबद्दल सांगणे कठीण आहे. तिच्या संस्कारामुळेच आपण घडतो. माझी आई आमच्या घराची लक्ष्मी आहे. ती रोज माझ्यासाठी चवदार व स्वादिष्ट पदार्थ बनवते.

माझी आई नेहमी मला चांगल्या गोष्टी सांगते. कोणा सोबत कसे बोलायचे, कसे वागायचे हे सर्व माझी आई मला शिकवत असते. माझी आई कधीच तिच्यासाठी काही घेत नसते. पण मला जे पाहिजे ते हट्ट पुरवत असते.

माझ्या भावाचे आणि माझे भांडण झाले तर आई आम्हाला समजावून सांगते. आई विषयी किती पण लिहिलं तरी कमी आहे. माझी आई माझ्यावर खूप खूप प्रेम करते आणि मी पण तिच्यावर प्रेम करते.

माझी आई शिकलेली नाही तरी पण तिला पूर्ण ज्ञान आहे. ती माझ्यासाठी नवीन पुस्तक आणते आणि सतत अभ्यास करण्यासाठी सांगते. आई नेहेमी मला चांगला अभ्यास कर आणि मोठी हो आणि वडिलांचे नाव रोशन कर आई सांगत असते. आई आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिकेची काम करत असते आणि आपल्या जीवनामध्ये असलेल्या इतर लोकांपैकी ती आपल्यासाठी खूप अनमोल असते. आईच्या संपूर्ण दिवस आपली गरज पूर्ण करण्यामध्ये विनीत होतो.

निस्वार्थ आणि मोकळ्या मनाने ती आपल्यावर प्रेम करते. आईच्या प्रेमाची तुलना केली जाऊ शकत नाही. आई आपली प्रत्येक आवड याची जाण ठेवते. आपला विकास आणि प्रगतीसाठी आपल्याला प्रेरित करते.

दमल्यावर थकल्यावर आजारी असताना सुद्धा आई आपल्यासाठी नाश्ता, जेवणाची बॉटल आणि टिफिन या सर्व गोष्टी तयार करून देते. कधीही नाही म्हणत नाही. तिच्यासाठी कधीच वेळ काढत नाही. पूर्ण वेळ आपल्यासाठी देते आणि संस्कारासाठी देते.

आई ही ममता आणि वात्सल्याची मूर्ती आहे. मुलाचे पहिले जग आई असते. आपण कितीही मोठे झालो तरी आपल्याला आईसाठी आपण लहान असतो. तिला आपली कायम चिंता असते. आई प्रत्येक वेळी योग्य मार्ग दाखवते. माझी आई माझ्या प्रत्येक आनंदात आणि दुःखात सोबत असते. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा ती आपल्यासाठी रात्र रात्रभर जागी राहून आणि आपल्या प्रकृतीसाठी देवाची प्रार्थना करते.

आई आपल्यासाठी सर्व त्याग करते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती आपल्या सोबत असते. म्हणून म्हणतात ना “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”
हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य आहे. ते अगदी खरं आहे.

आई आईसाठी किती लिहू हे समजतं नाही. आईसाठी कितीही लिहिले तरी कमीच आहे. म्हणून माझ्यासाठी माझ्या आईचं माझं सगळं काही आहे. ती माझा देव आहे. मी सगळ्यात जास्त प्रेम माझ्या आईवर करते.

तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आई बद्दल काय वाटते. तुम्ही पण निबंधद्वारे सांगू शकतात. म्हणून माझी आई मला खूप खूप आवडते. मी माझ्या आईवर खूप खूप प्रेम करते.

आई असेल सोबतीला
तर विष सुद्धा अमृत होईल,
आई नसेल सोबतीला
तर सावलीत सुद्धा चटके देईल.

-: समाप्त :-

Mazi Aai Essay in Marathi for 12th std

वरील निबंध इयत्ता 12वी साठी देखील उपयुक्त आहे. तरी आपण वरील निबंधाचा सराव करावा.

या लेखाचे खालील शीर्षक असू शकतात.

  • माझी आई निबंध 10 ओळी
  • माझी आई निबंध 20 ओळी
  • माझी आई निबंध 30 ओळी
  • माझी आई निबंध 40 ओळी
  • माझी आई निबंध 50 ओळी
  • माझी आई निबंध 50 शब्द
  • माझी आई निबंध 100 शब्द
  • माझी आई निबंध 150 शब्द
  • माझी आई निबंध 200 शब्द
  • माझी आई निबंध 250 शब्द
  • माझी आई निबंध 300 शब्द
  • माझी आई निबंध 350 शब्द
  • माझी आई निबंध 400 शब्द
  • माझी आई निबंध 500 शब्द
  • माझी आई निबंध 1000 शब्द
  • Mazi Aai Essay in Marathi 10 lines
  • Mazi Aai Essay in Marathi 20 lines
  • Mazi Aai Essay in Marathi 30 lines
  • Mazi Aai Essay in Marathi 40 lines
  • Mazi Aai Essay in Marathi 50 lines
  • Mazi Aai Essay in Marathi 50 words
  • Mazi Aai Essay in Marathi 50 words
  • Mazi Aai Essay in Marathi 100 words
  • Mazi Aai Essay in Marathi 150 words
  • Mazi Aai Essay in Marathi 200 words
  • Mazi Aai Essay in Marathi 250 words
  • Mazi Aai Essay in Marathi 300 words
  • Mazi Aai Essay in Marathi 400 words
  • Mazi Aai Essay in Marathi 500 words
  • Mazi Aai Essay in Marathi 1000 words
  • Mazi Aai Essay in Marathi 1St standard
  • Mazi Aai Essay in Marathi 2nd std
  • Mazi Aai Essay in Marathi 3rd std
  • Mazi Aai Essay in Marathi 4th std
  • Mazi Aai Essay in Marathi 5th std
  • Mazi Aai Essay in Marathi 6th std
  • Mazi Aai Essay in Marathi 7th std
  • Mazi Aai Essay in Marathi 8th std
  • Mazi Aai Essay in Marathi 9th std
  • Mazi Aai Essay in Marathi 10th std
  • Mazi Aai Essay in Marathi 12th std
  • Mazi aai nibandh marathi
  • Mazi aai nibandh in marathi
  • Mazi aai nibandh in marathi 10 Oli
  • Mazi aai nibandh in marathi 20 Oli
  • Mazi aai nibandh in marathi 8th class
  • Mazi aai marathi nibandh
  • Mazi aai marathi nibandh 6 class

सारांश | माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Essay in Marathi

मित्रांनो आज आपण या लेखात आपल्या महान आई बद्दल निबंध पाहिले. हे निबंध इयत्ता पहिली ते 10वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. याची आम्हाला खात्री आहे. मित्रांनो आई या महान व्यक्तीबद्दल कितीही बोललो तरी कमीच आहे. परंतु या ठिकाणी आम्ही एक खारीचा वाटा म्हणून जे आम्हाला योग्य वाटले ते निबंधाच्या स्वरूपात आणि या ordar.in या मराठी ब्लॉग च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणले आहे.

आम्हाला खात्री आहे की आपल्याला माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Essay in Marathi हा लेख नक्की आवडला असेल. आपल्या काही कल्पना किंवा आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आणि हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

1 thought on “माझी आई निबंध मराठी (१० सर्वोत्तम निबंध) | Mazi Aai Essay in Marathi 2023 | Mazi Aai Nibandh in Marathi”

  1. खरोखर अप्रतिम अशी माहिती आपण दिली आहे. अगदी पहिलीच्या student पासून अगदी बारावी पर्यंतच्या मुलांना देखील ही माहिती उपयुक्त आहे.मी शिक्षक असल्याने माझ्या student ला नक्कीच ही माहिती पाठवेन. मुलांची काठिन्य पातळी विचारात घेऊन निबंध लिहिले आहेत. खूप छान उपक्रम आहे. धन्यवाद !

Leave a Comment